मा. श्री रजनिश सेठ, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचे उपस्थितीत १८ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा - २०२३ चा समारोप समारंभ दि. ०९/०९/२०२३ रोजी राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. २ पुणे येथील परेड मैदानावर संपन्न झाला.
१८ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२३ Police Portrait Test स्पर्धेत खालीलप्रमाणे पदक पटकावले.
🥇सुवर्ण पदक- श्रीमती के पवार, पोशि कोल्हापूर परि.
🥈रजत पदक- श्री संदीप शिंदे, पोशि गुअवि
🥉कास्य पदक- श्री आर चव्हाण, पोह कोकण परि
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
PSI सत्यता:
PSI 2020 जितका जास्त उशीर तितका
2021
2022
2023 अडकून राहणार ....
PSI 2020 ला जर या वर्षी शेवटी शेवटी ट्रेनिंग ला पाठवले तर......
2021 ला 2024 मध्ये पाठवतील आणि 2025 मध्ये पूर्ण होईल.
2022 वाले 2025 मध्ये जातील 2026 ला बाहेर...
@suvishelke@mpsc_office PSI परीक्षा २०२०
फेब्रु २०२० जाहिरात
सप्टें २०२१ पूर्व
सप्टें २०२२ मुख्य
फेब्रु २०२३ फिजिकल
मार्च २०२३ मुलाखती
संघर्ष मात्र संपायला तयार नाही. गुणवत्ता यादीला विलंब का? २०२१ चे फिजिकल वेळेवर पावसाळ्यापूर्वी झालेच पाहिजे.
#Declare_PSI_2020_general_merit_list@mpsc_office
तारीख तत्काळ जाहीर करा🙏🙏
पूर्व होऊन 8 महिने तर पूर्व पुढे जाऊन 4 महिने असा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे..
अजून किती दिवस???
हया परीक्षेचा प्रभाव इतर परिक्षावरही पडत आहे
Combine 2021 चा निकाल लागलेला नाही.. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्तिथी आहे...
कृपया लक्ष द्या ह्याकडे🙏🙏
@CMOMaharashtra तुम्ही विकास काम जरूर करा...Pन इथं mpsc2020 मुख्य ची परीक्षा 6 महिन्यापासून होत नाही..ती तेवढी लवकर घ्या..वेड लागायची पाळी आली आमच्यावर👍👍
@UmeshKorram10 सर,
काहीतरी प्रोसेस झाली की नाही अजून combine मुख्य बद्दल?
याचिकाकर्ते आणि वकील यांच्यात योग्य संवाद झाला का?
कोर्ट चालू झाल्यावर तरी काही हालचाली होतील का?
जसं काही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे घेतली तशी आता ती होण्यासाठी काय केलं?
अभ्यास सोडावा का आम्ही?
😔😭