धाराशिव मेडिकल कॉलेज ला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची तत्त्वता मान्यता लवकरच आदेश निर्गमित होणार
महाविकास आघाडीने मेडीकल कॉलेज निर्माण करून मंत्रिमंडळात दिली होती मंजुरी उद्धवजी ठाकरे साहेब सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!
#medicalcollege
धाराशिव मेडिकल कॉलेज ला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची तत्त्वता मान्यता लवकरच आदेश निर्गमित होणार
महाविकास आघाडीने मेडीकल कॉलेज निर्माण करून मंत्रिमंडळात दिली होती मंजुरी उद्धवजी ठाकरे साहेब सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!
#medical_collage@OfficeofUT@AUThackeray@ShivSena
शिवसेना एकच आहे आणि माझा निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जी यांच्यासोबत आजही निधड्या छातीने उभा आहे, याची प्रचिती आज देखील कुर्ला नेहरू नगर येथील शिवसेनेच्या शाखा क्र. १६९ च्या भेटीदरम्यान आली.
@OmRajenimbalkr@AUThackeray@OfficeofUT
आम्हाला अभिमान आहे की आमचे धाराशिव चे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर कोणाची लाचारी न पत्करता ठामपणे उद्धव साहेबांच्या सोबत आहेत... धाराशिव ची सर्व जनता तुमच्या सोबत राहील
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@ShelarAshish
शिक्षण सेवकांचा पगार वाढवा साहेब. गेली 2 वर्षे आम्ही 6 हजार पगारावर काम करतोय.मागच्या सरकारने जो अन्याय केला तो तुम्ही पण नका करू.स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून गेली तीन वर्षे आम्ही मुलांची सेवा करतोय...
माझे मित्र व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. ओमप्रकाश राजे निंबाळकर जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो, हीच मनोकामना.
@OmRajenimbalkr
काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कृषी विकासाचे ध्येय केंद्रस्थानी ठेवून राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् करणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!