अंधश्रद्धा निर्मूलन संघटन, प्रबोधन आणि उपक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या, कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटन अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रेश्मा खाडे हिचे यावर्षीची "मधुरजग युवा प्रेरणा" ठरल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
Proud of YOU Reshma!
विनेश फोगाट भारत की वो शेरनी जिसने आज बैक टू बैक मैच में
4 बार की World Champion और मौजूदा ओलंपिक चैंपियन को हराया
उसके बाद क्वार्टरफाइनल में पूर्व World Champion को हराया
मगर एक बात बताऊं,
ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई थी
ये लड़की दुनिया जीतने वाली है मगर इस देश में सिस्टम से हार गई थी 😢
आमच्या कोल्हापूरचे कॉ गोविंद पानसरे, डॉ नरेंद्र दाभोलकर, प्रा ND पाटील सर यांचे विचार पुढे घेवून जाणारे निखिल वागळे सरांच्यावर आणि असीम सरोदे यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध
👊🏻
@waglenikhil@AsimSarode
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
#मी_निर्भय#आम्ही_निर्भय#निर्भय2023
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लोकराजा संविधान संवाद केंद्र यांचे वतीने 'लोकराजा संविधान परिवार' म्हणून राधानगरी जि. कोल्हापूर येथे आयोजित "निर्भय युवा शिबिरातील" एक निवांत क्षण...