महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे.
वंचित बहुजन आघाडी भाजप सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करते आणि सरकारकडे मागणी करते की, ―
१. लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदे तत्काळ कायम ठेवावीत.
२. विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि भवितव्याचा विचार करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.
तरुणांच्या रोजगाराच्या वाटा बंद करण्याचे धाडस सरकारने करू नये! आधीच राज्यातील तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.
@CMOMaharashtra , @Dev_Fadnavis
#VanchitBahujanAghadi #Stenographer #MaharashtraGovernment #युवा_आक्रोश #लघुलेखक #SaveStenographerPosts
महाराष्ट्र सरकारने 'लघुलेखक' (स्टेनोग्राफर) संवर्गातील पदे 'मृत' घोषित करून राज्यातील हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणली आहे. हा निर्णय पूर्णतः अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा बळी देणारा आहे.
#VanchitBahujanAghadi#Stenographer#MaharashtraGovernment #युवा_आक्रोश #लघुलेखक #SaveStenographerPosts
@RadhaKeliKunj क्या कुंडली, ग्रह, तारे इन का अपने जीवन पर प्रभाव पडता है? जैसे तर्क दिया जाता है की चंद्रमा के गुरुत्वाकर्षण से समुद्र मे भरती- ओहोटी होती है पर अगर हम वही पाणी पतेले मे समुद्र के पास रख दे तो ऊस पर कोई असर नहीं होगा क्यो की गुरुत्वाकर्षण दो बडे चीजो मे होता है. #Bhajanmarg
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore#आरोग्य_सेवक_50%
2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगरीब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
आरोग्य सेवक 50 टक्के मेरिट नुसार व्हावी या नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना कधी प्राप्त होतील.. आचारसंहिता कधी पण लागू शकते विद्यार्थी वाट बघून बघून थकून गेलेत .. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे
राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर्णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
आज होणाऱ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत
PSI 2024 साठी वय वाढ कऱण्यात यावी.
आरोग्यसेवक 50% विषयी गुणवत्तेनुसार बाबतचा निर्णय ताबडतोब जाहीर करावा.
मार्टी संस्था प्रवेश सुरू करण्याचे आदेश काढावेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा. गिरीशभाऊ,
शेकडो उमेदवार सूचनापत्राची
चातकासारखी वाट बघत असताना, त्यांचे काम न करता तुम्ही उत्सवात दंग असणे योग्य आहे का?
सगळे सोहळे आणि उत्सव आता संपले आहेत.
आज तरी मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरतीसाठी मार्गदर्शक सूचनापत्र काढले जाईल ही अपेक्षा!
@girishdmahajan@iambadasdanve
आरोग्य सेवक ५०% भारती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरतीच्या मंजुरीची फाइल सामान्यप्रसानाकडून मंजूर होऊन ग्राम विकास विभागाकडे पाठवण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंतिम मंजुरीनंतर जिल्हा परिषदेस सूचना पत्र पाठविले जाईल. २६०६ उमेदवारांच्या नियुक्त्यांचे सूचनापत्र निघेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील.
मा. गिरीशभाऊ,
कृपया सूचनापत्र ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती!
@girishdmahajan@iambadasdanve@AUThackeray@AAPMaharashtra@AamAadmiParty
#बेरोजगारांना_न्याय_हवा
#DhananjayShinde
@Dev_Fadnavis कुठं गेलं आपलं #गतिमान_सरकार. मागील २ महिन्यापासून एक फाईल सरकत नाही मंत्रालयात. ज्याची विद्यार्थी वाट पाहत बसले.. #आपले_देवभाऊ लक्ष देतील.. सा.प्र.विभागा कडून मार्गदर्शन सूचना जिल्हापरिषद ल द्यावी ही विनंती जेणेकरून २५०० घराची दिवाळी गोड होईल 🙏 #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan
@Dhananjay_AAP आरोग्य सेवक 50 टक्के ही भरती मेरिटनुसारच व्हायला पाहिजे मार्गदर्शक सूचना देताना ZP ला त्या प्रकारे मार्गदर्शक सूचना देण्यात याव्या बरेचसे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आहेत जर मेरीट डावलण्यात आलं तर विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होईल प्राधान्य या शब्दाचा अर्थ चुकीचा काढू नये
मा. गिरीशभाऊ,
ग्राम विकास विभागातील आरोग्य सेवक ५०% पदाची नियुक्ती रखडल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेने आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी असे निर्देश देणे गरजेचे आहे.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates