मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore arogyasevak50%
6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidavit सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रामविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारी यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore येणाऱ्या 6 तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत high on board सुनावणी आहे. सरकार तर्फे affidivat सादर झालेलं आहे. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु भक्कमपणे मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी.
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidavit सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रामविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारी यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore येणाऱ्या 6 तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत high on board सुनावणी आहे. सरकार तर्फे affidavit सादर झालेलं आहे. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रामविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारी यांच्याद्वारे सरकारची बाजू भक्कमपणे मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी🙏🙏
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
आरोग्य सेवक ५०% नियुक्ती
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@lahanesg11@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore एकीकडे म्हणायचं आम्ही 75000 हाजार पदभरती करू, आणि दुसरीकडे मुलांना नियुक्तीपासून अस दूर ठेवायचे.
2600 मुले सहा महिने झाले खराब मनःस्थितीत जीवन जगत आहेत.
न्यायालयात आपले अधिकारी उपस्थित राहून ठोस पावले उचलून 6 feb 2025 ला stay उठवण्यास प्रयत्न करा.
@Jaykumar_Gore@Dev_Fadnavis