@narendramodi@Dev_Fadnavis गणपती, दिवाळी, दसरा या सणांच्या दिवशी ही न चुकता यांचे पराक्रम असेच चालू असतात. उडवाउडवीची उत्तरं हा यांचा जन्मसिद्ध अधिकार.
@narendramodi@Dev_Fadnavis महाराष्ट्र दिनी पनवेल MSEB ने दिर्घ काळ विज खंडीत केली.कार्यालयाला टाळे लावून पोलिस उभे करून अधिकारी गायब. स्तुत्य कार्यक्रम.
@SandeepDadarMNS पक्षाला नवी संजिवनी मिळेल. तसेच जे नाराज आहेत पण कट्टर असतील त्यांची समजूत काढायला हवी. त्यामुळे पक्षफुटीला आळा बसेल.
साहेब कळकळीची विनंती