@mybmc @mybmcSWD @IqbalSinghChah2@MumbaiPolice कांजूर गाव चर्च. इथे ३ शाळा आहेत. शाळा सुटल्यावर पदपथ मोकळे नसल्याने संपूर्ण विद्यार्थी पालक जीव धोक्यात घालून रस्त्यातून चालतात त्याने अपघात होतातगंभीर दुखापत होत असतात. पदपथ चालण्यासाठी मोकळे करावेत ही एक पालक म्हणून विनंती.
@ThaneCityPolice@MTPHereToHelp सदर गाडी धोकादायक पद्धतीने मालवाहून नेत आहे. जर हा दगड दुचाकी स्वार ला लागला किंवा कोणत्या गाडीवर पडला तर याची नुकसान भरपाई कोण करणार ?? एखाद्याचा यात जीवही जाऊ शकतो. ही गाडी ठाणे तिन हात नाक्यावरून माजिवडा भिवंडी जात आहे. वेळ.१.०२
@NarvekarSagar@MumbaiPolice काही दिवसांपूर्वी मी याला बोललो होतो कस काय तुम्ही गाड्या लावता. तो माणूस मला बोलला की बी.एम.सी. आमच्या खिशात आहे.
तक्रार केली तरी काही उपटू शकत नाही...
@mumbaimatterz@mid_day@SanjeevShivadek@mybmc खड्डे बुजवता की त्याच्यावर गतिरोधक बांधता?? कोणत्या अनाडी लोकांना खड्डे बुजवायचं काम देता ?? दुचाकी चालवणाऱ्यांचे अपघात या मुळे जास्त होत आहेत.
https://t.co/iWWI0gL13q
तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसेल तर मला पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर तक्रार करायला भाग पाडू नकात.
राजकारणी लोकांचीच काम होणार का ? सामान्य लोक फक्त कर आणि दंड भरणार का?
@mybmcWardS@mybmc@MTPHereToHelp
https://t.co/iWWI0gL13q
तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसेल तर मला पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर तक्रार करायला भाग पाडू नकात.
राजकारणी लोकांचीच काम होणार का ? सामान्य लोक फक्त कर आणि दंड भरणार का?
@mybmcWardS@mybmc@MTPHereToHelp
@mybmc@mybmcSWM@MumbaiPolice@MTPHereToHelp पत्ता _ कांजूरमार्ग पू . बाबिधुरी मार्ग.
२ वाहने इथून जाऊ शकत नाही. रोज इथून जाताना १५ मिनिटे १०० १५० फूट जायला लागतात. आज माझ्या गाडीचे नुकसान झाले. रोज इथे असेच चालते. भांडण पण.
कृपया कारवाई करावी किंवा भरपाई द्यावी विनंती.