शरद पवारांना नामोहरम केल्याशिवाय महाराष्ट्र जिंकता येणार नाही हे भाजपला चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच काल राज ठाकरेंनी पवारांवर झोड उठवली आणि आज त्यांचे बोलवते धनी फडणवीस तसाच शाब्दीक हल्ला करताहेत. अर्थात, पवार या सगळ्याला पुरुन उरतील याबद्दल शंका नाही! #Pawar#Modi
लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल पुरस्कार स्विकारताना @ravikantvarpe दादा यांनी स्वीकारला .राजकीय-सामाजिक क्षेत्रातील "पुणे रत्न सन्मानाचा" राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील साहेबांच्या शुभहस्ते आणि सौ. रुपालीताई चाकणकर व मा.आ. रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत.
मार्गदर्शक, पुरोगामी विचारांचे नेतृत्व, बंधुतुल्य व राष्ट्रवादी युवक कॉं.पा.चे प्रदेश कार्याध्यक्ष मा.रविकांतभैया वरपे यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभैच्छा.... 💐💐💐
#happybirthday@ravikantvarpe दादा
#स्वराज्य_ध्वज 🚩🚩🚩
@RRPSpeaks यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील गाव खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या देशात सर्वांत उंच (७४ मीटर) भगव्या ' स्वराज्य_ध्वज राणीसावरगाव व गंगाखेड य��थे आले असता स्वागत करण्यात आले. @ravikantvarpe
एरवी सहकार क्षेत्राला बदनाम करणारी भाजप अन मंडळी आज सहकार खाते स्थापन झाले म्हणून शुभेच्छा देत आहे.
अमित शहा खात्याचे मंत्री झाले आहेत त्यांना शुभेच्छा पण खाते काढून त्यांना वाटत असेल की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ची पाळे मुळे उपटू शकतो तर त्यांना मागच्या निवडणुकीतच
युवक वर्गाला चिथावणी देऊन एखादा गुन्हा करण्यास प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने केलेले हे वक्तृत्व आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस गंगाखेड च्या वतीने गंगाखेड तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सहकारी उपस्थित होते.⏰⏰
@MahebubShaikh20@ravikantvarpe
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर सोलापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये ��मदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेमध्ये टीका करून महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या भावना दुखावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या *22 व्या वर्धापनदिन* निमित्त वृक्षारोपण व कोरोना लस जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक तर्फे केले होते उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पवार साहेबांवरती प्रेम करणारे उपस्थित होते. @NCPspeaks@ravikantvarpe@RiteshRKale
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कि���्ला हिमतीने लढवणारे जिगरबाज तरुण नेते आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.रविकांत दादा वर्पे यांच्या निवडीला दोन वर्षे पूर्ण झाली,त्यानिमित्ताने आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐💐 @ravikantvarpe
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ....आपले केंद्र सरकार काय देणार ...अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही ... बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavis
रस्त्यावरचा एक दगड... त्याला भाजपने पक्षात घेऊन शेंदूर फासला. तो दगड आता हिमालयाच्या उंचीबद्दल बोलू लागला आहे. काही दिवस जाऊ द्या... शेंदूर उतरताच असल्या दगडांवर भटकी कुत्री अभिषेक घालतील.