बूथ समिती अध्यक्ष, पुणे शहर
कोथरूड मतदारसंघ सरचिटणीस भा ज पा
युवा मोर्चा सरचिटणीस कोथरूड मतदार संघ
वॉर्ड युवा मोर्चा
अध्यक्ष ,अंकूर प्रतिष्ठान, चँरिटेबल ट्रस्ट
मेट्रो प्रव���शी संख्येचा नवा उच्चांक!
लोकार्पणानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मेट्रो प्रवाशी संख्येने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आज तिसऱ्या दिवशी तब्बल ४२ हजार ०७० जणांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. अर्धवट मेट्रोचं लोकार्पण झालं, असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा मोठी चपराक काय असू शकते?
आज 27 फेब्रुवारी रोजी कॅन्टोनमेन्ट मतदारसंघात सर्व शक्तिकेंद्र प्रमुख ,बूथ प्रमुख नगरसेवक पदाधिकारी ,मतदारसंघाचे आमदार मा सुनील भाऊ कांबळे यांच्या समवेत मा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनकी बात चा कार्यक्रम ऐकला .त्याच प्रमाणे मतदारसंघाची कार्यशाळा घेण्यात आली
सत्तेच्या बळाच्या जोरावर आम्हाला कुणी रोखू पाहत असेल तर त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की आम्ही भाजपा आहोत, आमचा प्रवास संघर्षाचा आहे.
@BJP4Maharashtra
महापालिकेच्या आवारात @KiritSomaiya यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ���ुणे पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली केवळ तोंडदेखली कारवाई केली आहे. या कारवाईने @BJP4PuneCity अजिबात समाधानी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. किरीटजी सोमय्या पुन्हा एकदा शुक्रवारी महापालिकेत येणार आहेत.
आज मला भारतीय जनता पार्���ी पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून २ वर्षे पूर्ण झाली. या २ वर्षात वरिष्ठांचे आशीर्वाद, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे आणि समस्त पुणेकरांचे प्रेम लाभले. भाजपाला अधिक सशक्त, अधिक समृद्ध करण्यासाठी मी अविरत कार्यरत असेन...
वारंवार सुप्रीम कोर्टात तोंडावर पडण्या���ी सवय लागलेल्या @OfficeofUT सरकारला, आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडून दणका मिळाला.
राज्य सरकारने 12 आमदारांचे केलेलं निलंबन हे असंविधानिक आहे, लोकशाहीसाठी घातक आहे. अशी, चपराक लावत सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केलं.