#नांदेड बोंढार गावात बौध्द समाजाच्या अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. जतियतेतून हे हत्याकांड झालं असून तात्काळ आरोपींना अटक झाली पाहिजे अन्यथा उद्रेकी आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल!
#JusticeForAkahayBhalerao
@instagram Hello Instagram / Meta Support Team,
My Instagram account has been hacked and suspended I no longer have access.
Account details:
- Instagram username: [kunal_dandge_official44]
- Full name on account: [kunal vijay dandge ]
ज्या महामानवाने आपल्याला माणूस बनवले, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन आणि श्रद्धांजली ! तुमचे विचार अमर आहेत बाबासाहेब जय भीम 💙
६ डिसेम्बर...🖤🙏
फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन महारांच्या लुटायच्या? हा आहे दादांचा खरा ‘पुरोगामी’ चेहरा – जय भिम म्हणायचं अन् जय भ्रष्टाचार करायचं! 🙏💰 @AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
✅ SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू. चुकीच्या बिळात हात घालू नको. याच्यावर अस्ट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करा. चार टिकूचे घेऊन दोन जिल्ह्यात फिरला म्हणजे राष्ट्राचा नेता झाला काय?डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेलं मूळ आरक्षण एससी एसटी चे आहे. #AIPS
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी कुणी नेता मुख्यमंत्री महोदय यांना फोन करेल का?
आरक्षण वादातून महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर आहे, सामाजिक सलोखा रहावा म्हणून कुणी कॉल करेल का?
प्रस्तापितांचे संकट हे काय राज्याचे संकट आहे का?
टूरुक टूरुक दोन जिल्ह्यात फिरला म्हणून राष्ट्राचा नेता समजतो का? दंगली घडत नाही, म्हणून एससीला मध्ये घेतो? याचा बोलविता धनी नागपूरचा आहे!
#AllindiaPantherSena
उमरी नांदेड ची घटना ताजी असताना लासलगाव ची घटना घडते हे गंभीर आहे. राज्यात अशा घटना वाढत आहेत आणि सरकार मात्र गप्प बसलेलं आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे!
#AllindiaPantherSena
✅ जाहीर निषेध
#संजयनगर, लासलगाव, नाशिक : वाल्मिकी समाजाचा अनुसूचित जातीचा कुंदन चावरिया या तरुणाला निर्घृणपणे संपवण्यात आले आहे. सवर्ण मुलीशी प्रेम म्हणून त्याला जात वर्चस्वातून संपवलं.
दिवसा ढवळ्या या अल्पवयीन तरुणाला संपवले. तातडीने गृहमंत्र्याने या घटनेची दखल घ्यावी.
सर्व आरोपीला अटक झाली पाहिजे, फास्टट्रॅक कोर्टातुन आरोपीला फाशी झाली पाहिजे. मुलाला वडील नाहीत फक्त एकटी आई आहे त्यामुळे तिच्यावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो. तिला पोलीस संरक्षण द्यावं.
🚨 बुद्ध लेणी धोक्यात! स्फोट केला, लेणीला हादरे..
#औरंगाबाद येथील प्राचीन बुद्ध लेणी परिसरात अवैध ब्लास्टिंग आणि खाणकाम सुरू आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या बुद्ध लेणींना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
✅ बेरूला झेंडा प्रकरण "गाव सोडून हिंगोलीच्या दिशेने निघाले भीमअनुयायी... पायी लॉंगमार्च...
औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूला गाव गेली दोन वर्ष येते चौक व निळा झेंडा उभा होता. अचानक हा झेंडा काढण्यात आला, झेंडा काढतांना शेकडो पोलीसांचा बंदोबस्त आणून बळजबरी केली.
महिलांना पुरुषांना गाड्यात भरलं अतिशय दहशत निर्माण करून झेंडा काढला. अनेकवेळा निवेदन दिले, प्रशासनाला आमच्या चौकाची अधिकृत नोंद करा म्हणून आवाहन केलं.
शेवटी न्यायचं मिळतं नाही म्हटल्यावर बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन भीमानुयायी महिला, विधार्थी, समता सैनिक दलाच्या महिला, भीमसैनिक पायी गाव सोडून हिंगोलीच्या दिशेने निघालेत.
किती लॉंग मार्च आमच्या नशिबी आहेत. काल दिवसभर पायी चालून रात्री मुक्काम केला. प्रशासन दखल घेत नाही, त्यांच्या आरोग्याचं चेकअप केलं जातं नाही, पोलीस संरक्षण लॉंगमार्च ला नाही.
बौद्ध समाजाचे मतं सगळ्यांना लागतात पण समाज संकटात आला कि कुणी लोकप्रतिनिधी सुद्धा डोकावून पाहत नाही.
आजची आज जिल्हा अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घ्यावी आणि त्यांच्या निळ्या झेंड्याच्या चौकाची अधिकृत नोंद करावी.
लॉंग मार्च दरम्यान कुणाला काही झाल्यास सर्वस्वी राज्य सरकार हिंगोली प्रशासन जबाबदार राहिल!
ऑल इंडिया पँथर सेना आंदोलकांच्या संपर्कात आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#AllindiaPantherSena
अहमदनगरचे रिपाई आंबेडकरी नेते सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर भ्याड हल्ला झाला आहे. यात पूर्ण कुटुंब गंभीर जखमी आहे. निर्दयीतेचा कळस महिलांवर सुद्धा सशस्तरहल्ला केला आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यावरील हल्ला हा आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे. आंबेडकरी चळवळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे
मनोज जरांगे यांचं सामाजिक आंदोलन आहे त्याला आमचा पाठींबा आहे. दुर्दैव हे कि शरद पवार यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचे असते, पण त्यांनी चुकीच्या वेळेला मंडल यात्रा काढली, एकीकडे त्यांची शंकास्पद यात्रा आणि दुसरीकडे लक्ष्मण हाकेचे भडकाऊ स्टेटमेंट, यामुळे राज्यात या आंदोलना दरम्यान अनुचित प्रकार गडबड झाल्यास यास पवार हाके जबाबदार राहतील.
"यूपी सरकार को इस घटना का तुरंत संज्ञान लेना चाहिए। राज्य में दलित और मुस्लिम समुदाय सबसे अधिक असुरक्षित हैं। वीडियो में देखा जा सकता है कि एक दलित युवक को बेरहमी से मारा गया, जबकि वह चिल्लाता रहा, 'बेगुनाह बच्चे को क्यों मारा जाता है?' ऑल इंडिया पँथर सेना इस कृत्य की कड़ी निंदा करती है! #दलित_अधिकार #यूपी_हिंसा #न्याय_चाहिए"
#महाराष्ट्रात मानवतेला काळिमा फासणारी घटना!*
कोपरगाव, नगर येथे मातंग समाजातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी षड्यंत्र रचून शारीरिक व मानसिक शोषण केले.
या अमानवीय कृत्याला कंटाळून त्या मासूम मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मुलीचे वडील शिक्षक असून, कुटुंब भयभीत अवस्थेत आहे.
यांनी
यातील तीन आरोपी अद्याप फरार असून, गुंड सक्रियपणे फिरत आहेत. राज्यात अशा घटना सातत्याने घडत आहेत, जिथे अल्पवयीन मुलींचे शोषण करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. ही एक भयानक शृंखला आहे, जी थांबवणे गरजेचे आहे!
गृहमंत्री @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ChakankarSpeaks तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी, आणि पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे.
महाराष्ट्रात आपल्या लेकी-बाळी सुरक्षित नाहीत, ही परिस्थिती बदलली पाहिजे!
#न्याय_हवा_आहे #मुलींची_सुरक्षा #कठोर_कारवाई