विश्व हे सारे त्याच्या लढाईत पावसात भिजलं....
पराक्रमाने आपल्या “राष्ट्रप्रथम” हे नाव मातीत कोरलं...
“शिवराय म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजेच शिवराय....”
जय जिजाऊ जय शिवराय...🙏🏻🚩
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...🙏🇮🇳
――――――――――――
#राष्ट्रप्रथम....♥️
Lifting 201kg never felt easy but thanks to the love and wishes of billions back home, every challenge is just an attempt away. 🇮🇳
#WeAreTeamIndia#TeamIndia
यामुळे गडाचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही करून अशा प्रकारांचा समूळ नायनाट करावा.
मंगळवारी दिल्ली येथे गडकोट संवर्धनाच्या बाबतीतच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका य��ंच्यासोबत माझी बैठक असून हा विषय देखील प्रामुख्याने उपस्थित करणार आहे.
पन्हाळगडासारख्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्यावर जो प्रकार घडला आहे, तो निंदनीय तर आहेच पण निषेधार्थ सुध्दा आहे.
गडावर मोठे पठार असल्याने, गडमाथ्यावर एक गावच वसलेले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉज मोठ्या प्रमाणात आहेत.
गडाच्या तटबंदीला काही ठिकाणी या वर्षी फुग आल्याचे दिसत असून, लवकर याकडे लक्ष न दिल्यास तटबंदी मोठ्या प्रमाणात ठासळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सरकार व केंद्र सरकार यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालावे;
मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झ���डतोय. 2020साली विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली होती. तसेच पुरातत्व खात्याकडून संबंधित काम करण्यासाठी अवश्यक असलेल्या सर्व त्या परवानग्या घेतल्या होत्या.
हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माझी गेल्या कित��येक वर्षांपासूनची ही मागणी आहे की, राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी ��्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी
#गडकोटांसाठी_स्वतंत्र_मंत्रालय_निर्माण_करावे...
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती.
For the conservation and rejuvenation of Forts in Maharashtra; I have been regularly demanding that there should be a separate Ministry for Fort Conservation.
I have been striving hard to find a solution for this. Through regular follow up with ASI, I could manage to get the permissions for the repair work at Vijaydurg. Similar follow up has been taken by me for Vishalgad, Rangana and Panhalgad.
The pride of Maharashtra, Chhatrapati Shivaji Maharaj’s forts, are in a dilapidated conditions. Two years back at Vijaydurg Fort; the wall between two bastions had collapsed. Panhala Fort has been facing such issues regularly, in every monsoon.
किल्ले पन्हाळगडावर मुसळधार पाऊसांमूळे तटबंदी, आणि काही बुरुज ढासळले असून,अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, व केंद्रीय पुरातत्व विभाग यांना पत्र पाठवून लक्ष देण्याची विनंती केली.
https://t.co/k1uPlt0ghY