संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे विरोधकांवर शब्दांचे बाण सोडणारे आदरणीय मा.@Dev_Fadnavis साहेब.आज माझ्या गुरुस्थानी असलेले साहेबांची प्रतिकृती हातावर गोंदवून घेतली.साहेबांनी सुरुवात केलेल्या विकासमय दिव्याची ज्योत माझ्या सारख्या कार्यकर्त्यांकडून कायम तेवत रहावी हीच प्रार्थना...!
सोलापूरच्या ��िकासाच्या दृष्टीने आज महत्त्वाचं पाऊल पडलं. सोलापूर-मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ झाला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून ही विमानसेवा कार्यान्वित करण्यात आली.
सोलापूरसाठी हा टप्पा म्हणजे नव्या युगाची सुरुवात असून आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा सोलापूरला नव्या उंचीवर नेणारी ठरेल.
मुंबईसारख्या आर्थिक राजधानीशी थेट हवाई जोडणी झाल्याने गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि व्यापारासाठी प्रचंड संधी खुल्या होतील. समग्र आणि संतुलित विकासाचा नवा अध्याय सोलापूरसारख्या शहरांत लिहिला जात आहे आणि ही विमानसेवा त्याच दिशेने टाकलेलं ऐतिहासिक पाऊल ठरत आहे !
@narendramodi
@PMOIndia
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@MoCA_GoI
श्री हर्षवर्धन कराड यांना दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या मर्जीतील कंत्राटदाराने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी काही बॅनर शहरात लावले आहेत. आपले कार्यकर्ते कदाचित विसरले असतील की आपण ज्या पक्षाचे आहात त्याचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत,
पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण साहेब आहेत. त्यांचेच फोटो आपण मोठ्या केलेल्या या लोकांनी टाकले नाहीत ? आपल्या आदेशा शिवाय हे शक्यच नाही !!
बॅनर वर साहेबांचा फोटो तेव्हाच गायब होऊ शकतो जेव्हा तुमच्या मनात साहेब नसतील..!
भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष, थोर विचारवंत, प्रखर राष्ट्रभक्त, पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!
#jayanti#पंड���त_दीनदयाळ_उपाध्याय_जी
शारदीय न��रात्र उत्सव : २०२५
४ था दिवस : पिवळा रंग
आनंद आणि करुणाचे प्रतीक
आजचा रंग पिवळा. लक्ष्मीचा प्रिय असतो पिवळा रंग. असे मानले जाते की बुद्धीच्या विकासाचा ��्रतीक पिवळा रंग अभ्यास, कॉन्सनट्रेशन आणि मानसिक स्थिरतेसाठी फारच उत्तम आहे.
#Navratri2025 #Colour_yellow #पिवळा_रंग
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. अनुपदादा मोरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले नेतृत्व नेहमीच कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे, पक्षकार्याला वेग देणारे आणि समाजकारणात सकारात्मक बदल घडवून आणणारे आहे.
#happybirthday#anupmore#bjp#अनुपदादा_मोरे
शारदीय नवरात्रोत्सव : २०२५
नवरात्रोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!
२ रा दिवस : लाल रंग
प्रेम आणि शक्तीचे प्रतिनिधित्व
लाल रंग म्हणजे आकांक्षा आणि आवेग. जोश आणि उल्हासाचा रंग म्हणजे लाल रंग !
#redcolour#navratri#नवरात्री2025
शारदीय नवरात्रोत्सव : २०२५
नवरात्रोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!
१ ला दिवस : पांढरा रंग
शुद्धता आणि शांततेचे प्रतीक
पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’च्या निमित्ताने भाजप युवा मोर्चा, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागाच्या वतीने ‘नमो युवा रन – नशा मुक्त भारत’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित “नमो युवा रन – नशामुक्त भारत अभियान” भव्य मॅराथॉ�� स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
युवाशक्तीने व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.
#SevaPakhwada #NaMoYuvaRun #NashaMuktBharat #AtulSave #BJP #ChhatrapatiSambhajinagar
वाढदिवस अभिष्टचिंतन....
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची वाटचाल यशस्वीपणे अधिक उंचीवर जावी, हीच सदिच्छा!
#ravindra_chavan#happybirthday#bjp
अभिनंदन आणि शुभेच्छा....
सन्माननीय सी.पी राधाकृष्णन जी यांनी शुक्रवारी भारताचे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल���. सर्वसामान्य कार्यकर्ता ते उपराष्ट्रपती पद हा त्यांचा विस्तीर्ण राजकीयपट विलक्षण प्रेरणादायी आहे.
#उपराष्ट्रपतीभारत #सामान्यतेसामृध्दी #प्रेरणादायीप्रवास
📷 मोरेश्वर 📷
मोरगावच्या मोरेश्वराला मयुरेश्वर असेही म्हटले जाते. कन्हा नदीकाठी वसलेले हे ��णेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरेश्वर हे गणेशाचे आद्यपीठ आहे.
#मोरगावगणपती #गणपतीबाप्पामोरया #अष्टविनायक #गणेशोत्सव२०२५
धन्यवाद देवेंद्रजी..... 📷
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते स्व. बाबासाहेब आगे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला आधार हा पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रती असलेला खरा जिव्हाळा दाखवणारा आहे.
सदिच्छा भेट
भाजपा युवा मोर्चातील युवा सहकारी माझे मित्र युवराज पाटील चाकूरकर यांच्या चाकूर येथील निवासस्थानी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या समवेत स���िच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी केलेल्या स्वागतपर सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले.
सदिच्छा भेट!
लातूर ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल निडवदे यांच्या उदगीर येथील निवासस्थानी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुपदादा मोरे यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या स्वागतपर सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले.