राज्यात एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे तीनही नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे.
अजित पवार- 1 लाख 65 हजार 265
विश्वजित कदम- 1 लाख 62 हजार 521
धीरज देशमुख- 1 लाख 19 हजार 826
अशोक चव्हाण- 97 हजार 445
सुनील राणे भाजप- (बोरीवलीतून तावडेंऐवजी लढलेले) 95 हजार 21
आदित्य नावाचा माणूस मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तरप्रदेश चा झालेला विकास सर्व भक्त मान्य करतात. महाराष्ट्रात सुद्धा आदित्य ला मुख्यमंत्री बनवावे.
#AadityaThackerayForCM