Hi @WhatsApp I'm facing an issue since yesterday; not reciveing messages or not able to send messages. I tried to connect with your help desk but didn't get a response. kindly help me to resolve.
संविधान बदलू शकतो की नाही ..? यापेक्षा संविधानामधलं काय, कसं,केव्हा बदलू शकतो हे महत्त्वाचं आहे.
संविधान निर्मात्यांनीच संविधानामध्येच काय, कधी, कसं बदलू शकतो याची तरतू�� केली आहे.
#ConstitutionDay #ConstitutionDay2024 #Constituion_of_India
आजवर ऐकला आहे की under-current असतो आणि तो निवडणुकीचा निकाल ठरवतो; यावेळी रा. स्व. संघाने @RSSorg under-current निर्माण केला आणि निवडणुकीचा निकाल लावला.
#RSS#BJP#BJPMAHARASHTRA#DevendraFadnavis
परिस्थिती इतकी बिकट की,
- ना विरोधी पक्ष नेते पद मिळेल.
- ना पराभूत प्रमुख नेत्यांचे विधान परिषदेवर राजकीय settlement करता येणार.
- ना राज्य सभेवर प्रतिनिधी पाठवता येणार.
( एक राष्ट्रीय पक्ष, दोन राज्य पक्ष आणि काय ही गत )
#Election2024#Congress#MaharashtraElection2024
तुम्ही गेल्यावर शेवटचा निरोप द्यायला कोण कोण येत?
ज्यांना खुश करण्यासाठ��,ज्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी जीव तोडून मेहनत करता त्यातील किती जण येतात??
ज्या पदासाठी ,पैशासाठी सगळं करतो,ते पद-पैसा तरी येतो का मदतीला?
सगळंच व्यर्थ आहे #अनित्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कल अक्षय तृतीय के शुभ अवसर पर 9.50 करोड किसानो के खाते मे PM - KISAN का हप्ता जमा करने वाले है। कोरोना के इस कठीण समय मे यह मदत किसानो लाभदायक होगी। मे किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री नाते सभी किसानो के तरफ से स @narendramodi जी का आभार व्यक्त करता हू।
काँग्रेस कुठे चुकत आहे हे अप्रत्यक्षरीत्या प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे..
सगळे कसे माझ्या विरोधात आहे असं रडगाणं गाण्यापेक्षा आधी लढा तरी..
आपलं काही चुकतं आहे,आपण कमी पडत आहोत हे स्वीकारून कामाला सुरुवात करा...राजकारण हा 24 तास करायचा उद्योग आहे- प्रशांत किशोर
#Think