नांदेड विद्यापीठात हजारो विद्यार्थी सकाळपासून विद्यापीठात बसून आहेत. कुलगुरूकडून साधी विचार-पुसही झाली नाही. @samant_uday
इतकं rude behavior आजपर्यन्त कोणत्याही विद्यापीठात नाही.
विद्यार्थी आहेत म्हणून विद्यापीठ आहे, याचा विसर पडल्याच दिसतं @BSKoshyari@TV9Marathi@zee24taasnews
@samant_uday विद्यार्थ्याच आयुष्य खराब करनारे उदय सामंत साहेब आता तरी झोपेतून उठा , नागपूर, गोंडवाना, जलगाव, सांगली या विद्यापिठाच्या परिक्षा या MCQ पद्धतिने होत आहेत तर मग पुणे विद्यापिठाच्या विद्यार्थ्यावर अन्याय का ??
विद्यापीठाला ऑफ़लाइन MCQसाठी विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरण्याची प्रतिक्षा!! विद्यापीठ हतबल का उच्चशिक्षण विभाग हतबल? हीच का परीक्षा पद्धतीमधील एकसमानता ..९ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात@MHstudentsVoice
वा वा CM साहेब आपन जसा आपला विचार करत आहात ना तसा विद्यार्थ्यांचा पण विचार करा, विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्याची सर्वस्व जबाबदरी विद्यापिठ,शासन, आणि खास करुण उदय सामंत साहेब यांची असेल, आपन कोरोना नको व्हायला म्हणून ऑनलाईन मीटिंग घेतात आणि विद्यार्थ्याचा विचारच नाही ,,,,
@kalpeshyadav007 @MHstudentsVoice @masu4justice प्रश्न संच उपलब्ध झाली असुन , २०१९ पेटर्न चे प्रथम ,द्वितीय, तृतीय वर्ष्याच्या एकही विषय चे प्रश्न संच दिलेले नाही @kalpeshyadav007@Mihirkchavan11
@samant_uday ज्यांना अड़चनी आहेत ते सोडाऊ शकत नाही आणि लोकाना काय बोलावता आहेत . विद्यार्थी दोन महिन्यापासुन सांगता आहेत अम्हाला न्याय द्या ते सुध्दा जमत नाही आहे तुम्ही राजीनामा द्या @samant_uday@AUThackeray@SardesaiVarun