@BJP4Maharashtra *जे ध्येय तुझ्या अंतरी*
*निषाणावरी नाच ते करी*
*जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा*
*प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा*
विश्वंभर चौधरी.. आपल्याकडे असलेल्या अर्धवट बुध्दीत्तेतली थोडी बुध्दीमत्ता तुमच्यासारख्यांचा जो बाप तो राहुल आहे ना.. वायनाडमध्ये निवडणूक लढवतोय ना.. तिथे वापरा म्हणजे तुमची औकाद कळेल तुम्हाला..
संविधानतज्ज्ञ उज्वल निकम यांचं अभिनंदन. गेली दहा वर्ष संविधानाची सर्वात जास्त मोडतोड करणाऱ्या पक्षाचे ते उमेदवार झाले आहेत!
भाजप की संविधान हा संभ्रम त्यांनी स्वतःपुरता तरी मिटवला आहे.
26 अप्रैल को वायनाड में वोटिंग पूरी होते ही कांग्रेस के शहजादे के लिए नई सुरक्षित सीट खोजी जाएगी।
जैसे उन्होंने अमेठी छोड़ा था, अब वो वायनाड भी छोड़ सकते हैं।
मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा, मराठी मनाचा!!
मनामनांना हर्षोल्हासित करणारा, चैतन्याची उधळण करणारा आजचा हा दिवस! आपल्या समृद्ध परंपरेचे वैभव लेऊन नव आरंभाची रुजवात करणारा हा दिवस! भारतीय नववर्षाचे स्वागत करताना नव्या आकाक्षांचा, नव्या संकल्पांचा, स्वप्नपूर्तीच्या नव्या उमेदीचा गुढीपाडवा आज साजरा करुया. विजयाची आणि प्रगतीची उंच गुढी डौलाने उभारूया. आपणां सर्वांना गुढीपाडवा व नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!