आपल्या वडगावशेरी मतदारसंघातील कल्याणीनगर परिसरात 'F रेसिडेंसी प्रीमियर लीग' अंतर्गत भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उपस्थित राहून मनसोक्तपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
याप्रसंगी अनेक क्रिकेटपटूंसोबत अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत खेळाडूंनी कौशल्यपूर्ण आणि दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यावेळी खेळाडूंशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#कल्याणीनगर #Kalyaninagar #क्रिकेट #स्पर्धा #pune #पुणे
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ्त्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!
युगपुरुष छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी घेऊन हिंदवी स्वराज्याची पताका आपल्या खांद्यावर यशस्वीरित्या सांभाळणारे. प्रखर धर्माभिमानी, व्यासंगी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!
#धर्मवीरसंभाजीमहाराज
#ChhatrapatiSambhajiMaharaj
#राज्याभिषेक
पर्वती मतदारसंघाच्या आमदार आणि राज्याच्या राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांनी आम्हा मुळीक कुटुंबीयांच्या नवीन वास्तूला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
मा. माधुरीताई मिसाळ यांच्या शुभेच्छा आणि स्नेहाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
@madhurimisal#भाजपा#BJP#Pune#Pune
आम्हा मुळीक कुटुंबियांच्या नवीन घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात माझे मार्गदर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीने आनंदित झालो.
वास्तू ही केवळ निवासाचे स्थान नव्हे तर नात्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक पवित्र जागा असते. मा. देवेंद्रजी आपण माझ्या सारख्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आलात, हे मी माझे भाग्य समजतो. संपूर्ण मुळीक कुटुंबियांच्या आनंदात आपण सहभागी झालात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो!
मा. देवेंद्रजींचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे असून माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये असणारी त्यांची उपस्थिती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे हा दिवस आणि संपूर्ण कार्यक्रम अधिक खास झाला.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #pune
‘संयमाचा महामेरु’ : ‘मुख्यमंत्री’ मा. देवेंद्रजी फडणवीस !
सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असतानाही अचाट मेहनत, जिद्द, समर्पण आणि प्रामाणिकपणाने कार्य केलं, तर निर्भेळ यश मिळतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा. देवेंद्रजी फडणवीस !
मा. देवेंद्रजींना विरोधकांनी जाणीवपूर्वक वैयक्तिक पातळीवर टार्गेट केलं गेलं, खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही मा. देवेंद्रजी ना कधीही डगमगले, ना संयम ढळू दिला. आपलं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतलं आणि याच कष्टाचं फळ म्हणजे महाराष्ट्रात भाजपाला मिळालेले देदीप्यमान यश !
२०१९ नंतर क्षमता असतानाही केवळ विरोधकांच्या कपट कारस्थानामुळे मा. देवेंद्रजींच्या वाट्याला संघर्ष आला, पण या संघर्षाशी दोन हात करत त्यांनी यशाला गवसणी घातली. आज या निर्विवाद यशाबद्दल मा. देवेंद्रजींचं अभिनंदन करताना मनाला मोठं समाधान मिळालं ! मला विश्वास आहे, मुख्यमंत्री म्हणून मा. देवेंद्रजींची दुसरी टर्म देखील नवं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समर्पित असेल, हा विश्वास आहे !
@Dev_Fadnavis@Devendra_Office
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीवर प्रेम करणाऱ्या आणि प्रचंड मोठा विजय मिळवून देणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार!!
Narendra Modi
Amit Shah
J.P.Nadda
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra
#BJPMaharashtra#BJP
#
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनिल विजय टिंगरे यांना घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.
मतदान दिनांक: २० नोव्हेंबर २०२४
वार: बुधवार
वेळ: सकाळी ७.०० ते सायं ६.०० वा.पर्यंत
#वडगावशेरी#vadgavsheri#Election2024 #MaharashtraElection
#MaharashtraAssembly #महाराष्ट्रविधानसभा
#विधानसभा2024 #निवडणूक2024 #विधानसभा
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!उत्तम आयु आरोग्य आणि उदंड आयुसाठी अनेक अनेकानेक सदिच्छा !
@mohol_murlidhar#वाढदिवस#अभिष्टचिंतन
'वडगावशेरी'सह पुणे शहरात महायुतीचा जोरात प्रचार करणार....
रामवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचार नियोजनासंदर्भात चर्चा केली.
राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार निवडून आणण्यासाठी तसेच वडगावशेरी मतदारसंघात आणि पुणे शहरात महायुतीला विजयी करण्यासाठी जोरात प्रचार करण्याचा संकल्प यावेळी केला.
#JagdishMulik #VadgaonSheri #वडगावशेरी #पुणे #Pune #Mahayuti #Mhuayuti
#Election2024 #MaharashtraElection #महाराष्ट्रविधानसभा
#विधानसभा2024