#लातूर: निष्काळजीपणा करू नका, पूर्ण खबरदारी घ्या.... धोका आणखी टळलेला नाही.... आपण एक जबाबदार नागरिक आहोत.. covid-19 चा प्रसार थांबवण्यासाठी स्वतःहून काळजी घेऊन सहकार्य करावे.
लातूर शहर महानगरपालिका, उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्री ११.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew )लागू करण्यात येत आहे.
#लातूर: जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच उद्याही असाच प्रतिसाद देऊन सहकार्य करावे....
आज संध्याकाळी नगरसेवक मिलिंद वैद्य जी आणि सहाय्यक महापालिका आयुक्त @DighavkarKiran जी यांच्यासमवेत माहीम बीचवर २५० सुरूच्या झाडांचे वृक्षारोपण करण्याची संधी मिळाली. तसेच येथे वाळूचा भराव घालून २०० चाफा, ३५० बांबू आणि ३५० टेकोमांचे वृक्षारोपण करणार आहोत.
#LaturUpdate लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ मदत करावी - युवासेना जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांची मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी. @CMOMaharashtra@Infolatur@AUThackeray@Vinod_Kandmule
#LaturUpdate लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ मदत करावी - युवासेना जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांची मुख्यमंत्री श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी. @CMOMaharashtra@Infolatur@AUThackeray@Vinod_Kandmule
#लातूर: दिनांक 4 जुलै 2020 रोजी च्या अहवाला पैकी 25 व्यक्तींच्या स्वाबची तपासणी प्रलंबित होती त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल आज पॉझिटिव्ह आलेले आहेत. कालचे 16 व आजचे 5 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती खालील प्रमाणे......
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे उद्या १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार लोकापर्ण. उद्योगमंत्री @Subhash_Desai ,
यांच्यासह मंत्री @Dwalsepatil , @nawabmalikncp , राज्यमंत्री @iAditiTatkare उपस्थित राहणार.
रेड झोन मध्ये नसलेल्या ९ , १० १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्ट पासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन- मुख्यमंत्री
@CMOMaharashtra
हे राहणार मस्तपैकी राजभवनात आणि ८ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी ह्यांच्या घाणेरड्या राजकारणाकरिता खेळणार.😡
He lives in full safety in Raj Bhavan but wants to expose 8 lakh students to risk of contracting corona for the sake of dirty politics😡