महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणारे भिडे मोदी फडणविसांचे लाडके कसे??
जोतीराव-सावित्रीबाईंची सून,यशवंतची बायको पुण्यात बेवारस म्हणून मेली.तिची मयत पुणे नगरपालिकेने केली...बहुजन समाज बिचारा आपापले संसार,देवदेव,बायकामुलांचे वाढदिवस आणि कशाकशात बिझी असतो......https://t.co/Sy4ofrpVh8
🙏🙏शरणू शरणार्थी🙏🙏
१२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!
💐
वंचित, आदिवासी घटकांच्या न्याय, लोकशाही हक्कांसाठी स्वतःला झोकून देणारे, स्वातंत्र्यसैनिक, जमीन कायद्याचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते रा. वि. भुस्कुटे यांचे आज निधन झाले. त्यांना माझ्यातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे भावपूर्ण आदरांजली !
#रा_वि_भुस्कुटे
#जाहीर_निषेध_मनुवादी_लोकांच्या_या_भाजप_सरकारचा..!
१४ एप्रिल ही आज डॉ. बाबासाहेबांची जयंती आणि आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या घरावरच हल्ला म्हणजे हा #काळा_झेंडा....! इतिहासातील हा एक काळा दिवसाचं म्हणावं लागेल....! खोट्या केसेस टाकून असा विरोध करत आहे हे भाजप सरकार!!
The case against Dr @AnandTeltumbde is completely fabricated & unconstitutional, where no substantial evidence was submitted before the court of law.
We condemn the actions of our Govt and warn them against the future arrest of Dr Teltumbde.
Stop the Witch-hunt
#StandWithAnand
स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रणेते, समाजातील सर्व विषमतेवर आणि दुटप्पीपणावर आसूड ओढणारे, बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादी क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन !
#mahatmaphulejayanti#MahatmaPhule#StayHomeSaveLives
स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रणेते, समाजातील सर्व विषमतेवर आणि दुटप्पीपणावर आसूड ओढणारे, बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादी क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन !
#mahatmaphulejayanti#MahatmaPhule#StayHomeSaveLives
#राष्ट्रपिता 💙💙💙
बहुजन समाजाला अज्ञान,
दारिद्रय आणि जातीभेदापासून मुक्ती मिळावी यासाठी लढणारे, मुलींची पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
💐🙏💐
वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र .
#StayAtHome#StaySafe
#राष्ट्रपिता 💙💙💙
बहुजन समाजाला अज्ञान,
दारिद्रय आणि जातीभेदापासून मुक्ती मिळावी यासाठी लढणारे, मुलींची पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
💐🙏💐
वंचित बहुजन आघाडी,महाराष्ट्र .
#STAYATHOME#VBA
" विद्येविना मती गेली
मतीविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले "
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व आपणास हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांची चूल पेटती ठेवता येईल. सर्वांनी मदत करावी.
#बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे -
Name-Vanchit Bahujan Aaghadi
Bank Name - State bank of India
A/C No. - 38740051462
IFS code - SBIN0004114
Hindu colony, Dadar East, Mumbai
#coronavirus#StayHomeStaySafe#VBA_Help
राज्यभरातून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांकडून मोठ्याप्रमाणात मदतीसाठीचे संदेश येताय.लोकांची मागणी मोठी आहे.यासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,निवडणूक लढवलेले उमेदवार,हितचिंतकांनी किमान एक हजार रुपये पक्षाच्या खालील बँके खात्यात टाकावेत.जेणेकरून गरजूंना मदत करता येईल.