Sadar durghatana khup bhayanak ahe asangaon yethe bring ahet pan tyancha pravashana upyog hot nahi asha prakare station la janyasathi rastha ekikade ani bring dusarikade ya durghatnela jababdar kon
थोडी तरी .... वाटू द्या एक्सप्रेस काढता पण ट्रे�� थांबुन ठेवता लोक ३ तास झाले ठाणे ते कल्याण ला पोहचले नाही अजून आणि एक्सप्रेस ला कोणताही प्रॉब्लेम नाही
@drmmumbaicr ठाणे ते आसनगाव साईड ला जाणाऱ्या लाईन वर काय प्रॉब्लेम आहे कळेल का ठाणे येथून २:२६ ला निघालेली ट्रेन अजून कल्याण ला पोहचली नाही पण मुंबई ते निजामुद्दीन एक्सप्रेस ला जाण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही फक्त ट्रेन ला का प्रॉब्लेम
@MSEDCL रा. आसनगाव ता. शहापूर जि. ठाणे येथे कधीपासून लाईट गेले तर लाईट येणार आहे का रोज प्रमाणे बिना लाईट च झोपावं लागेल जणांची नाही तर मनाची तरी लाज वाटूद्या इतक्या वेळा तक्रार क��ून आपल्याला जाग येत नाही
@MSEDCL लेखी अर्ज देऊन काय होणार ते आम्हाला आधीच माहिती आहे आमचा वेळ वाया जाणार दुसरं काही नाही होणार जर ट्��िटर कॅम्पलेंट करून जर काही बदल होत नसेल तर बोलून फायदा नाही. भविष्यात जनतेला प्राइव्हेटिकरण आवडेल आणि चालेल सुद्धा
@MSEDCL मी श्री. किरण ल. चंदे रा. आसनगाव ता. शहापूर जि. ठाणे येथे राहतो मला आपल्या आसनगाव परिसरातील कामगार आणि नियोजनाच कौतुक वाटत इतकं भारी नियोजन आहे की संपूर्ण दिवसाच्या २४ तासात १० वेळा तरी लाईट जाते तर कळत नाह�� कौतुक तरी कसं करू आणि कोणत्या शब्दात करू आशा सेवेबद्दल धन्यवाद
@PrakashGade13@OfficeofUT ते जाऊद्या ते तर विसरले इतिहास, भाजप ला पण विसर पडलाय इतिहासाचा "महाराजांच" अरबी समुद्रातील स्मारक कुठे गेलं. ९ वर्ष आम्ही सामान्य जनता तेच ऐकतो होणार म्हणून.. सत्ता भाजप ची आहे शिक्षण पद्धतीत "महाराजांचा" इतिहास शिकवावे ही शिक्षण पद्धती महाराष्ट्रात भाजप केव्हा आणणार
@MSEDCL दीड तास होऊन अजून लाईट येत नाही इतके कार्यतत्पर आहेत त्याबद्दल मी व माझे गावकरी आपले आभारी आहोत अशीच सेवा देत राहा आणि सरकारला सदबुद्धि येवो आणि लवकरच खाजकी लाईट सुविधा येवो ही विनंती
@MSEDCL का�� पासून आसनगाव येथे लाईट गेलेली असून आता थोड्या वेळापूर्वी काही भागात सप्लाय चालू झालाय पण आमचा ट्रान्सफार्म ला कोणताही प्रॉब्लेम नसताना आमची लाईट अजून का अली नाही गावात कुठेच वायरमन नाही आपल्यात होत नसेल तर मला आपल्या विरुद्ध मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार करावी लागेल
@MSEDCL रा. आसनगाव ता. शहापूर जि. ठाणे येथे अवकाळी पावसाने लाईन व पोल पडले आहेत पाऊस हा 4 वाजता पडून थांबल्या पासून आता पर्यंत लाईट अली नाही आणि अजून पर्यंत कोणत्याही प्रकारच काम चालू नाही
@jogalshailaja@CMOMaharashtra VIP कुलर पंखे लावून बसले होते आणि भोळे भाबडे भक्त उन्हात विना अन्न पाण्याविना लांबण प्रवास करून ��्या ठिकाणी पोहचले आणि अशी वाईट घटना घडली. आता तर काही अंध भक्त म्हणणार सद्गुरू चरणी मरण आलं किती भाग्यवान होते. आज त्यांचा कुटुंबावर जे दुःख आलय ते सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो
@_KalyaniSpeaks_ अप्पा साहेबांचा सेवेला माझा विरोध नाही त्यांचा प्रमाणे अनेक जण चांगले काम करतात. नरेंद्रचार्य यांचं पण कार्य चांगलं आहे मुंबई ते बाहेर राज्यांना जोडणारे हायवे आहेत त्या हायवे वर जर अपघात झाला तर त्या रुग्णाला जवळील हॉस्पिटल मध्ये विनाशुल्क पोहचवण्यासाठी २७ अँबुलन्स कार्यरत आहेत
@Awhadspeaks मला कोणत्याही राजकारणाशी घेण देणं नाही पण सरकारी यंत्रणा वापरून एखाद्या व्यक्तीला गायब करतात आणि ती व्यक्ती कुठे आहे हे त्याचा कुटुंबाला माहीत नाही त्याचा आई वडिलांची, कुटूंबाची मनस्थिती कशी असेल आणि काही जण फालतू कॉमेंट करतात त्याचा जागेवर आपलं कोण असत तर आपण हेच बोलो असतो का?