Even then if this show is not cancelled @BJYM4Mumbai will be forced to protest outside the office of organizers.
I humbly request all fellow citizens to boycott such concerts where Anti-National people are performing. ...2/3
Today submitted a memorandum to the Joint Police Commissioner - Law & Order Mumbai, Team Innovation, @PerceptEMC (Sunburn), and @CordeliaCruises, urging to cancel the upcoming concert of Pro Khalistani Canadian singer Shubh (Shubhneet Singh). ...1/3
NBT युवा उत्तर भारतीय नेतृत्व संवाद के दौरान @NavbharatTimes के संपादक श्री. @CaptSunderChand जी का स्वागत किया I संवाद में सहभागी नेतृत्व के साथ समाज के उत्थान के लिए विचार व्यक्त किया I
महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री. @mieknathshinde साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड आयुष्य लाभो हीच माझी प्रार्थना.
मा. पंतप्रधान @narendramodi जी यांच्या हस्ते आज तब्बल ₹38,000 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले एमएमआरडीए मैदानात झालेल्या या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात आज हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित होतो.
#MumbaiOnFastTrack#Mumbai#Maharashtra#ThankYouModiJi
कोरोना काळात किती तरी गरजू मुंबईकरांना तेव्हाच्या टक्केवारी ठाकरे सरकारने मदत केली नाही,परंतु आता शिंदे फडणवीस सरकार आहे इकडे फक्त जनहितच होणार!!
स्व. निधी योजने मार्फ़त फॉर्म भरून पात्र असलेल्या सगळ्यांना त्याच्या खात्यात राशी जमा होणार असून गरजू मुंबईकरांची मदत होणार आहे..
मुंबई महापौर हा भाजपचाच असेल !
टक्का आणि टक्केवारी हा कारभार उद्भव ठाकरेंचा ,मुंबईचा महापौर एका परिवाराचा महापौर नसेल,एका परिवाराच्या बाबतीत निर्णय घेणारा नसेल,तो मुंबईकरांचा असेल,मुंबईकरांनी निवडून दिलेला भारतीय जनता पक्षाचा असेल.
- भाजपा मुंबई अध्यक्ष आ.ॲड. @ShelarAshish जी
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की आगामी जनसभा की पूर्व तैयारियों के लिए आज भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री @TajinderTiwana जी ने सभी कार्यकर्ताओं के साथ बैठक की तथा जनसभा की व्यवस्था के लिए नियुक्त किए गए वॉलंटियर के साथ मिलकर चर्चा की।
#MumbaiAwaitsModiji
माननीय मंत्री श्री @MPLodha जी यांच्या नेतृत्वात आज बांद्रा, जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई उपनगर जिल्ह्याची नियोजन समितीची २०२३ वर्षांची पहिली बैठक पार पडली. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 515.86 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास शासनाद्वारे बैठकीत