हिंदुत्ववाद्यांना मात्र कुणाला आपल्यासारखे बनवायची अजिबातच ईच्छा नसते ..
तेच दुसऱ्यांसारखे बनत जातात पटकन...
आताही वरील दोघांप्रमाणे बनायच्या स्पर्धेत आहेत ते...!! (२/२)
लालबहादूर शास्त्री हे गांधीजींचे शिष्य…शास्त्रींनी कधी संघाची भलामणपण केली नसावी…
मग ह्या सर्व पार्श्वभूमीवर,अनेकांना,गांधी आवडत नाहीत पण शास्त्री मात्र खूप आवडतात. ह्या मागचे कारण नाही माहीत🙆
एक आहे, शास्त्रीजी व माझे एका गोष्टीत एकमत आहे आम्हा दोघांनाही गांधीजी आवडतात😀😀
आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्वांनी राबवावा असा उपक्रम.
गावातील ग्रामसभेत निर्णय घेऊन, झाडे उपलब्ध करून मुलींच्या आई-वडिलाला लग्नात भेट देऊन प्रोत्साहन द्यावे.
@Archanagsanap2@Shree_1197
@akshay_kate007
@Lostman4ever
@amlya02
याचं क्रेडिट कार्डचे पेमेंट कोण करतं का? किती महिन्याचे पेमेंट due असेल असा पोल घ्यायला हवा. मला तर ब्लॉक केले आहे. ज्यांना केलं नाही त्यांनी पोल घ्यावा कृपया.
सोशल मिडियाचं व्यसन फार वाईट .... इतक्या जेष्ठ-श्रेष्ठ पत्रकारांना सुद्धा आपण शर्ट-पॅन्ट घेतली हे शेअर करावं वाटतं हे नवल आहे. हॅशटॅग मध्ये आपल्या दुकानाचं पण नाव हवं असेल तर खारघर मधल्या होजिअरीच्या दुकानदारांनी आत्ताच या साहेबांशी संपर्क साधावा!
@ashish_jadhao@somya_gomya
संघ प्रचारक असलेले विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री *श्री जयंतराव सहस्रबुद्धे* यांचे प्रदीर्घ आजाराने आज पहाटे दु:खद निधन झाले.
आज सकाळी ०९.०० ते ११.०० या वेळामध्ये मोतीबाग कार्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांना ठेवले जाणार आहे.
🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
संघाचे कोकण प्रांताचे माजी प्रांत प्रचारक व विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री जयंतजी सहस्रबुद्धे यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे पुण्यात दुःखद निधन झाले.विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी उभे केलेले कार्य हे अद्भुत होते.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गति देवो! ओम् शांति शांति!
भिडे गुरुजींनी एका महिलेला टिकली लावायला सांगणे हा प्रतिगामी मनुवाद आहे.
संजय राऊतांनी माईकवर थुंकणे ही माईक हलाल बनवायची पुरोगामी पद्धत आहे.
HMV मीडिया ऑफ महाराष्ट्र.
गणित विषय शिकवायला मास्तर चांगला हवा हेच खरं..
एक मास्तर विचारतो..
२/३ आणि ३/२ यात कुठली संख्या मोठी?
एकाही मुलाला उत्तर येत नाही.
दुसरा मास्तर मुलांना...
२ बाटल्या ३ जणांत आणि
३ बाटल्या २ जणांत ..
कुणाला जास्त मिळेल..
सर्व मुलांना उत्तर आले. शिकवायची पद्धत अशी पाहिजे
😁😜😆
... आणि वादळ कधी कोण आडवं येतं याची पर्वा करतं का? कोणाचे प्रोटोकॉल पाळतं का ?
गौतमी पण अंगावर येणारास शिंगावर घेण्यास समर्थ आहे. त्यापेक्षा होऊन जाऊद्या की..
नाव गाव कशाला पुसता.. मी पाव्हणी बारा घरची..
तुमच्या बुडाला का हो लागली मिरची...!
बोला गौतमी पाटील की जय.. !
गौतमी नावाच्या वादळाने आता कोणतेही आडनाव लावले तरी आता तिची ओळख पाटील म्हणूनच राहणार...! शेवटी तिला इतकं डोक्यावर घेणारेही माझ्या सारखे स्वतः आडनाव लावायला लाजणारे, प्रसंगी लाडक्या बैला समोर नाचवणारे छुपे पाटीलच आहेत. तिच्या लेखी समोर पाटील असो की बैल.. एकच मोलभाव आहे.
दहावीचा निकाल उद्या जाहीर हाेणार!
इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी १ वाजता खालील अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना पाहता येईल:-
https://t.co/c4WNYxfgBt
https://t.co/yF7QyARlQN
https://t.co/bCvsQD9Qpo
#SSC#SSCBoard#SSCResult#MahaSSCResults