@IqooInd@nipunmarya Too many BGMI Players want to buy iQOO Neo 10R because of Lower budget (under 30-35k), but iQOO Neo 10R is out of stock on Amazon and iQOO Shop. Please relaunch iQOO Neo 10R on Origin OS 6 as iQOO Neo 11R with 7000 mAh battery.
माणसाने किती निर्लज्ज असावं ?
२३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली..
हजारो विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला, पॅलेट गन्स, AK47 ने हल्ला केला..
याबद्दल देशाची माफी मागायची सोडून...
"मैंने माफ किया" म्हणण्याचा उर्मटपणा येतो कुठून ?
वीज मिळणार नसेल तर नवीन उद्योग येणार नाहीत. त्यामुळे एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करुन घेऊ. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. - गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री
#GulabraoPatil#Electricity#Farmers#LatestNews#MarathiNews
(Gulabrao Patil, Electricity, Farmers, Politics)
@NAVNATH_SPEAKS तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, आमच्या नगर मध्ये तीन ST बस स्थानके आहेत. शिवनेरी किंवा स्वस्तिक (पुणे जाण्यासाठी), माळीवाडा (पाथर्डी, शेवगाव, परभणी, बीड, जामखेड, बार्शी, तुळजापूर जाण्यासाठी) आणि तारकपूर (औरंगाबाद, आळेफाटा, कल्याण, शिर्डी, नाशिक, मनमाड जाण्यासाठी).
@gajabhauX पैसे कमावण्याचे नवीन मार्ग शोधले जात आहेत. खोके द्या आणि पदोन्नती घ्या नंतर मंत्र्यांचे पाय चाटणारे कुत्रे बना. याचे परिणाम खूप भयानक असतील. @RajThackeray@rajuparulekar@RRPSpeaks
महसूल विभागातील MPSC मार्फत होणारी थेट भरती हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? सरकारच्या नव्या निर्णयांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींवर गदा येत आहे.
महसूल विभाग
• नायब तहसीलदार - 80% पदोन्नती (पूर्वी 33%)
• तहसीलदार - 60% पदोन्नती (पूर्वी 33%)
• उपजिल्हाधिकारी - 60% पदोन्नती (पूर्वी 33%)
मुद्रांक व नोंदणी विभाग
• जिल्हा निबंधक - 100% पदोन्नती
• सह जिल्हा निबंधक - 100% पदोन्नती
• दुय्यम निबंधक - 60% पदोन्नती
भूमी अभिलेख विभाग
• जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख - 100% पदोन्नती
महाराष्ट्रात लाखो तरुण MPSC ची तयारी करत असताना, थेट भरतीची पदे कमी करून पदोन्नतीचा कोटा वाढवण्यामागील धोरण काय आहे?
सरकारने तात्काळ उत्तर द्यावे :
• या निर्णयामागील तज्ज्ञ समितीचा अहवाल कोणता?
• या बदलामुळे MPSC मार्फत उपलब्ध होणारी एकूण पदसंख्या कितीने घटणार?
• बेरोजगार तरुणांच्या संधी कमी करण्याचा हा निर्णय कोणाच्या हितासाठी घेतला?
"रोजगार द्या" अशी मागणी करणाऱ्या तरुणांना सरकार "पदोन्नती वाढवा, थेट भरती कमी करा" हे उत्तर देत आहे का?
रोजगाराची दारे बंद करून बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही. हा लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या न्यायाच्या लढाईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्या सोबत ठामपणे उभी आहे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra