जयपुर में रूह कंपा देने वाली दरिंदगी
गंदे कमेंट और छेड़छाड़ का विरोध करने पवर युवक ने लड़की को कार से कुचल कर मारा
राजस्थान चुनाव में महिला सुरक्षा को जबरदस्त मुद्दा बनाया गया था।
https://t.co/46uFZWSuuy
या मुलीला 100 तोफांची सलामी 🫡
ही मुलगी काय चुकीचं बोलली? या मुलीला ऐकलंच पाहिजे.
तुमच्या आया बहिणींना रस्त्यावर नागडं फिरवलं असत तर तुम्ही काय केल असत? ही चीड पंतप्रधान च्या चुप्पी वर, नाकर्तेपणा वर आहे.
बाकी ही मुलगी जे काही बोलली त्यावर BJP कडे पण उत्तर नाहीत.
RT करून पसरवू नका 🙏
भाजप IT सेल
दोन दिवसांपुर्वी कर्नाटक पोलिसांनी खोट्या व विखारी बातम्या पसरवणाऱ्या कंपनीवर धाड टाकत कंपनीची झाडाझडती घेतली. झाडाझडतीत BJP IT सेल कडुन प्रत्येकी 16 -18 हजार पगारावर मुले ठेवली आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली
महाराष्ट्रातही असे असावे
😡😡
दिल्ली में @ArvindKejriwal जी की सरकार को बदनाम करने के लिए देखिये कैसी साजिश चल रही है।
BJP के इशारे पर ABP न्यूज़ के रिपोर्टर सड़क के किनारे नाले में घुस कर बाढ़ दिखा रहे है जबकि सड़क पर एक बूँद भी पानी नही हैं।।
शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारणारा नेता... भाजपचा
महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करणारा नेता... भाजपचा
आदिवासी तरुणाच्या अंगावर लघवी करणारा नेता... भाजपचा
विरोधी पक्षातील महिला खासदारांना वेश्या म्हणणारा नेता... भाजपचा
"गोली मारो सालो को" म्हणत हेट स्पीच देणारा नेता... भाजपचा
विधानसभेमध्ये कामकाज सुरू असताना पॉर्न व्हिडिओ बघणारा नेता... भाजपचा
देशात जेवढे असंस्कृत आणि खालच्या पातळीवरचे स्टेटमेंट असो किंवा घटना असो यामध्ये भाजपचेच नेते दिसतात.
म्हणून या पक्षाला समर्थन देताना विचार करा.
कारण अशा नेत्यांच्या हातात तुम्ही राज्याची किंवा देशाची सत्ता दिली तर तुमच्या मुलाबाळांसाठी हे लोक कशा प्रकारची धोरणे राबवतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय...
आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल…
मोबदला तर दिला नाही उलट स्थानिकांना घरातून बाहेर काढत घरावर बुडोजर फिरवला.
सर्वसामान्य स्थानिक जनतेला बेघर करताना शिंदे-फडणवीस सरकारला जराही लाज कशी नाही वाटली?
भूसंपादन करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादन करायचे असते मात्र मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गासाठी सुरु असलेल्या भूसंपादनात स्थानिकांना अक्षरशः गुराढोरांप्रमाणे वागणूक देत ते विवस्त्र होईपर्यंत अन्याय करण्याची प्रशासनाने मजल गाठली आहे.
भाजप सरकारला याची जरा तरी शरम वाटते का?
LIC की पूंजी, अडानी को!
SBI की पूंजी, अडानी को!
EPFO की पूंजी भी, अडानी को!
‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है?
प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?
Rs 20,000 crore are in shell companies owned by Mr. Adani. Where did this money come from? These companies are working in the defence sector and there's a Chinese national involved in this. Why is this not being questioned by anyone?
:@RahulGandhi Ji
#20000CroreKiskeHain
भाजपा इस सवाल से बचना चाहती है। पूरी संसद Mute कर दी। प्रधानमंत्री जी खुद Mute हो गए।
अब राहुल जी पर हर तरह के हमले कर रहे हैं। लेकिन, गौतम अडानी की शेल कंपनियों में किसका पैसा लगा है, उसकी जांच क्यों नहीं हो रही, इसका जवाब नहीं दे रहे।
#20000CroreKiskeHain
Who has invested 20000 Crore ₹ in Adani’s shell companies?
There is a Chinese national involved in this. Why is no one asking questions?
#20000CroreKiskeHain