@PratapSarnaik@mieknathshinde@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@gajabhauX बस एसी .. तिकिट एसी चा प्रवास साध्या बस मध्ये तरी चांगला एवढं ह्या शिवाई इलेक्ट्रिक बस ..चां त्रास.. ड्रायव्हर ची चुक नाही.. तुम्ही गाड्या खराब बॅटरी ५००किमी .. द्यावे.. नाही तर कारवाई करा... संबंधित अधिकारी.
@PMCPune कचरा सोसायटीच्या आवारात टाकला जात आहे..यावर उपाय करा वडगाव शेरी पोटे बिल्डिंग समोर...आणि तिथं बांधकाम चालु आहे पत्रे लावले त्यांना..ही ताकीद द्यावी... अर्धा रस्ता कचरा पत्रे लावले या मुळे अपघात होऊ शकतो..
सन्माननीय मुख्यमंत्री जी, केवळ वाहनांची संख्या अर्ध्यावर आणून चालणार नाही. पंतप्रधानांनी कार पूल करावयास सांगितले आहे. त्यामुळे चार पाच मंत्र्यांना एकच गाडी वापरण्यास दिली पाहिजे. मलबार हिल वरुन एकत्र येता येईल. मंत्रालयासमोर बंगले आहेत तेथून चालत यावे. सार्वजनिक वाहतूक एकच दिवस का? सर्व काळ वापरता येईल. मेट्रोचा वापर करायला सांगितला आहे. त्यामुळे मंत्र्यांनी लोकल किंवा मेट्रोचा वापर करावा. दौरे करायचे असतील तर ट्रेन आहे. त्या त्या स्थानकांवर ऑटोरिक्षा असतातच की!
हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील.
भाजप चे वरिष्ठ नेते…. साहेब, अशोक खरात यांच्यापुढे वाकत आहेत.
निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं
जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवाच देश वाचवो.
#महाराष्ट्र#राजकारण”
देवेंद्र लोकांच्या मतांवर निवडून आलेलाच नाही, म्हणूनच त्याला जनतेच्या आवाजाची किंमतच नाही. सत्तेच्या खुर्चीत बसून पूर्णपणे संवेदनशून्य झालाय.
दररोज महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत, आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतंय
ना कडक कारवाई, ना जबाबदारी. हा निष्क्रियपणा नाही, तर थेट अपयश आहे.
पाश्चिम बंगाल
आसाम
तमिलनाडु
केरल
चारों चुनाव और उनके नतीजे
झूठ की बुनियाद पर खड़े है ।
ज्ञानेशकुमार और चुनाव आयोग निष्पक्ष नही थे।
वे इस देश के लोकशत्रु है ।
इसीलिए हमें सारे चुनाव और उनके नतीजे खारिज करने होंगे ।
बाक़ी जो अगले चुनाव में हिस्सा लेंगे वे भी लोकतंत्र के दुश्मन होंगे ।
संविधानिक नैतिकता के बिना कोई भी चुनाव स्वीकार नही किए जा सकते ।
@INCIndia@AITCofficial@MamataOfficial@RahulGandhi@abhishekaitc
बंगालात भाजपाला 1.39 कोटी मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 1.26 कोटी. फक्त 13 लाख मतांचा फरक आहे.
आता यात ग्यानेसची 90 लाख मतं ॲड करा आणि सांगा कोण जिंकलं.
म्हणून हा फक्त आणि फक्त ग्यानेसचा विजय आहे.
- विश्वंभर चौधरी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही लग्नाला गेले.
अजितदादा पवार असते तर त्या पिडीत मुलीच्या कुटुंबातील लोकांना भेटले असते.
काल झालेला उद्रेक, नवले पूल रास्ता रोको आंदोलन वगैरे पालकमंत्री म्हणून त्यांनी चिघळू दिलं नसतं.
अजितदादा पवार ही सरकार आणि जनता यांच्यातली मिसिंग लिंक आहे.
@PMCPune
वडगाव शेअरी साइई प्रेम अपार्टमेंट समोर पोटे बिल्डिंग शेजारी ,शिरसाट..पुणे ४११०१४..इथे..रस्त्यावर वर कचरा दोन्ही साईला टाकत आहे..अनेक दिवस...शिरसाट रिक्षा Garage जवळ ..विश्वकर्मा सोसायटी समोर...
वडगाव शेअरी साइई प्रेम अपार्टमेंट समोर पोटे बिल्डिंग शेजारी ,शिरसाट..पुणे ४११०१४..इथे..रस्त्यावर वर कचरा दोन्ही साईला टाकत आहे..अनेक दिवस...शिरसाट रिक्षा Garage जवळ ..विश्वकर्मा सोसायटी समोर...
बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink