A safe food is where public health begins, not in hospitals.
Prevention at the kitchen door costs far less than treatment at the hospital bed.
The outcomes of enforcement go beyond public health. A society where food businesses meet a genuine food standard is a society with fewer preventable illnesses, more consumer trust, and a stronger food economy .overall Health and economic outcomes rise together when food safety is taken seriously.
#TukaramMundhe #Foodsafety #Leadership #people
https://t.co/MHZAdyIq0B
दोन भाऊ एकत्र आले... पण त्यामुळे महाराष्ट्राला काय फायदा झाला ?
महाराष्ट्रधर्म शिबिर । डॉ. दीपक पवार | कुडाळ, सिंधुदुर्ग
दिनांक : २६ जुलै २०२६
संपूर्ण व्हिडीओची लिंक : https://t.co/fBUP785AML
#मराठी#महाराष्ट्र#महाराष्ट्रधर्म#मराठीकारण#स्वातंत्र्य#Marathi#Maharashtra #MaharashtraDharma #Sindhudurg #Kudal
मुंबईच्या लोकल डब्यात हे चाललं आहे तरी काय?? हे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक महाराष्ट्राचे वाटोळं करत आहेत आणि मराठी माणूस डोळे मिटून शांत झोपला आहे.👆👆👆
#मराठीएकीकरणसमिती
याविरोधात आमची तक्रार आहे
सदर व्हिडीओ #Gollu445321 या इंस्टा सार्वजनिक खात्यावर प्रसारित केलेला आहे
मुंबई पश्चिम रेल्वे पोलीस बळ कुठे आहेत
@RPFCRBB@grpmumbai@drmbct
कृपया कारवाई करावी
सार्वजनिक ठिकाणी रेल्वेत डब्यात हे सुरू आहे
स्थलांतरित झालेलं या उत्तरेतील लोकांमुळे
महाराष्ट्राचे नाव धुळीस जातेय,
आपल्या राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे
रेल्वे डबा यासाठी असतो का?
प्रवासासाठी असतो?
@WesternRly@MumbaiPolice