~__ अखेर मृत्यु जिंकला !! ~
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार #वसंतरावजी_चव्हाण साहेब यांच्या स्मृतीश शतशः नमन.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो_ हीच प्रार्थना !!
** भावपूर्ण श्रद्धांजली.
मुंबई महापालिका भरतीत #BMC अधिकाऱ्यांचे अजब तर्क.
उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी दहावीत आणि पदवीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे अशी अट ठेऊन चाळणी लाण्यात आल्याचे अजब तर्कट BMC च्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
म्हणजे कमी अर्ज आले पाहिजे म्हणून कठीण अटी ठेऊन चाळणी लावण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. BMC अधिकाऱ्यांना लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याचे काम करायचं नसेल तर खुर्ची खाली करा, शासनाने तुम्हाला #तुघलकी नियम बनवून आमच्या उरावर बसण्यासाठी नेमलेले नाही.
आपण क्रीम पोस्टिंग वर आहात म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी लिपिक पदासाठी अर्ज करणार नाही पण ज्या अटी MPSC किंवा इतर कुठेच नाहीत अशा अटी ठेऊन उमेदवारांचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
उमेदवारांना आंदोलन करण्याची हौस नसते परंतु काही अधिकारी/नेते यांच्या चुकीच्या धोरणापुढे हतबल होऊन उमेदवारांना रस्त्यावर उतरावे लागते. BMC प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, उमेदवार रत्यावर उतरण्याआधी शुद्धिपत्रक काढून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या.
@mybmc@mieknathshinde@DrSEShinde@AUThackeray@RajThackeray@Dev_Fadnavis@niranjandtweets@CMOMaharashtra@ssaunik@VijayWadettiwar@RRPSpeaks@PatilKailasB@AbhiPawarBJP@ShelarAshish@AdvYashomatiINC .
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत आहेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अर्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्यास भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc@IqbalSinghChah2@AUThackeray@rautsanjay61@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar@PatilKailasB@AbhiPawarBJP@niranjandtweets@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@RajThackeray@ssaunik .
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
2023 पासून आयोगाने अराजपत्रित गट ब आणि गट क साठी एकच पूर्व परीक्षा घेतली आहे. राज्यसेवा/UPSC / RRB NTPC च्या धर्तीवर पूर्व परीक्षेसाठी गट ब आणि आणि गट क असे दोन कट ऑफ 2024 पासून लावावे.
योग्य परीक्षा योजना राबवावी.
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे.
अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे.
#Declare_Clerk_Result
पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत
अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
काल #कर_सहाय्यक संवर्गातील #टंकलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याबद्दल #MPSC चे मनःपूर्वक आभार! आता #लिपिक संवर्गाचे हजारो उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून त्यांचा देखील #निकाल आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावा, ही नम्र विनंती.
@mpsc_office
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे.
अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे.
@Suvarnakharat4
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
मा.@mpsc_office
2024 च्या advt यायला काही दिवस आहेत. आयोगाने स्वतः 2023 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य चा अभ्यासक्रम एक केला होता.
तसेच केरळ राज्य सरकारच्या , RRB NTPC ,MPSC राज्यसेवा मध्ये सुद्धा एक कट ऑफ लागतो. तर अराजपत्रित संयुक्त चा सुद्धा पूर्व चा एक कट ऑफ लावावा.
कौशल्य चाचणी करिता आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 प्रमाणात उमेदवार घेणे आवश्यक आहे . कारण , मागील 2-3 महिन्यात सरळसेवा परीक्षेतून हजारो उमेदवार निवडल्या गेले आहेत आणि हेच उमेदवार 1:3 या प्रमाणात येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे आयोगाला अंतिम निवड यादी साठी योग्य प्रमाणात उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक आहे, आयोगाने यावर विचार करून कौशल्य चाचणी करीता उमेदवार प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. @mpsc_office
#SKILLTESTRATIO