दौंड नगरपरिषद मध्ये रोहित पाटील यांचा जात दाखला अवैध ठरल्याने आज जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे आज पुढील कारवाही साठी पत्र दिले, मागे अशा प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाने 3.5 वर्ष घेतली होती. या वेळेस 5 वर्षाच्या आत निर्णय घेतील अशी अपेक्षा बाळगू. गतिमान प्रशासन. #obc
राजकीय दबावापोटी योजनांचं केंद्रीकरण होताना SC,ST,OBC समाज मात्र मुख्य प्रवाहाबाहेर, निधी आणि प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलाय.सत्ता अन् धोरणनिर्मितीत सर्वांना समान वाटा नसेल, तर हे सर्वांचं 'कल्याणकारी राज्य' कसं ठरेल? हा लोकशाहीसमोरील प्रश्न आहे.
#Maharashtra#SocialJustice
@Dev_Fadnavis १९६० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारलं होतं: "हे 'मराठा राष्ट्र' की 'महाराष्ट्र'?"
आज ६६ वर्षांनंतरही हा प्रश्न तितकाच जळजळीत आहे. (1/2)
मग मराठा समाजाला ज्यावेळेस निधी आणि विविध योजना दिले जातात त्यावेळेस तुम्ही ओबीसी समाजासाठी त्याचपटीत निधी आणि योजना मागायला का कमी पडतात? अध्यक्ष म्हणून अतिशय काम चुकार आहात! राजीनामा द्या #obc
@cbawankule शिका जरा! तुम्ही ओबीसी समितीचे अध्यक्ष असून ओबीसी कार्यकर्तेचे फोन घेत नाही, sms, मेसेज, पत्र कशाला उत्तर देत नाही. मग पदावर राहता कशाला? काम करत नाही, आणि लाज पण वाटत नाही! हक्कलपट्टी केली पाहिजे तुमची! @Dev_Fadnavis ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी आहे! बावनकुळे हटाव
एकीकडे केंद्र सरकारद्वारे भव्य 'Phule Across India' उपक्रम आणि २०० व्या द्विशताब्दी वर्षानिमित्त १२६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून मोठा गाजावाजा सुरू आहे.पण कडू वास्तव हे आहे की, ज्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ज्योतिबांनी आयुष्य वेचले,(1/3)
@cbawankule तुम्ही तर तात्काळ, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती चा राजीनामा दिला पाहिजे! काही ही काम केले नाही, साधा 2.9.25 च्या GR चा विरोध पण केला नाही! ओबीसी आरक्षण संपले तुमच्या नाकर्तेपना मुळे!