महावितरण प्रकाशगड,मुंबई झालेल्या आंदोलनाला यश,महावितरण कनिष्ठ अभियंता व उपकेंद्र सहाय्यक यांना आजच्या आज नियुक्ती पत्र देणारं असल्याचे दिले आश्वासन.महावितरणने दिलेला शब्द पाळावा अन्यथा संघर्ष अटळ आहे.
विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांसाठीही लवकरच आंदोलन उभारणार.
किमान आज तरी महावितरणने आपला दिलेला शब्द पाळावा म्हणजे झालं. आता नियुक्ती शिवाय माघार घेणार नाही..💪 धन्यवाद @PrakashSShendge साहेब..🙏 नियुक्ती थांबवणारे खूप होते पण आपण नियुक्ती मिळ���वी म्हणून आमच्या सोबत उभे राहिलात..🙏
@MSEDCL @NitinRaut_INC @prajaktdada @VijayWadettiwar
पक्षपात करु पाहण्यारा महावितरण ने 21पर्यत बाकीच्यांना नियुक्ती न दिल्यास सामुहीक आत्मदहन करण्यात येईल यास नितीन राऊत साहेब, प्राजक्त तानपुरे साहेब महा.CMD जबाबदार असतील..आमच्या हक्काची नियुक्ती कोणाच्या दबावाखाली रोखली आहे. @NitinRaut_INC@prajaktdada@CMDMSEDCL