छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात उघडपणे पेट्रोल टाकून पेटवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाला रेकॉर्डिंग दाखव असा बिनधास्त सांगून किती माज आहे हे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या घटनेची गंभीर दखल घेतली जावी ही विनंती..🙏 @AjitPawarSpeaks@Dwalsepatil@DGPMaharashtra
@NitinRaut_INC@prajaktdada@Dwalsepatil@CMDMSEDCL
आदरणीय सर,
आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी असलेल्या मा.उच्च न्यायालय (मुंबई) मधील केस क्र.२२७०/२०२१ च्या सुनावणी मध्ये लक्ष्य घालून मराठा मुलांना हक्काचं EWS आरक्षण मिळवून द्यावं.SEBC गेलं आत्ता हक्काचं EWS तरी नका घालवू मराठा विद्यार्थ्यांचा व समाजाचा अंत पाहू नका
@YuvrajSambhaji@AshokChavanINC
उद्या दिनांक 18 फेब 2022 ews case तारीख लागली असून महावितरण , MPSC या मधील EWS उमेदवार अडकले आहे,तरी ही केस निकाली काढवी त्या नंतर उर्वरित याद्या प्रसिद्ध कराव्या अन्यथा मराठा (EWS) मेरिट मधील उमेदवार आत्मदहन करतील केस साठी प्राधान्य द्यावे ही विनंती @prajaktdada@AshokChavanINC
साहेब बहुतांश विद्यार्थ्यांना सकाळच्या आणि दुपारच्या सत्राचे ठिकाण वेगवेगळे आल्यामुळे एका परीक्षेस मुकावे लागत. तरी आपण पुढाकार घेऊन न्याय मिळवून द्यावा ही विनंती..🙏 #आरोग्यभरती @prakashshendge_ @prakashshendge_ @rajeshtope11
कनिष्ठ अभियंता भरती, उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक भरतीसाठी मा. प्रकाश आण्णा शेंडगे साहेबांनी केलेला पाठपुरावा नक्कीच हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करणारा आहे. आपण केलेल्या मदतीसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने आपले हार्दिक आभार...🙏 @PrakashSShendge @prakashshendge_
विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न सुटला.
प्रकाश आण्णा शेंडगे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सोबत आंदोलन करून,या प्रश्नांसाठी मोठा लढा उभा केला होता.याचे फलित म्हणून अखेर विद्युत सहाय्यक भरतीचा निकाल लागला आहे.त्यांच्या प्रयत्नामुळे ५ हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहे !
महाराष्ट्रात जातीगत आरक्षण नोकरी मध्ये 52 % आहे. यूथ फॉर इक्वलिटी तर्फे वरच्या 2 टक्के आरक्षण विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेली आहे. @CMOMaharashtra
@NitinRaut_INC जी आपणास मि स्वतः दोन वेळा निवेदन दिले,दोन वेळा प्रकाशगड ला आंदोलन करण्यात आले.तरी अजून आपण त्याची दखल घेतली नाही,अजून काय करायला हवे तुम्हीच सांगा ? #विद्युत_सहाय्यक_भरती वर उद्या 23 जुलै ला सुनावणी आहे,स्टे उठवून या चार दिवसात निकाल जाहीर करावा @prajaktdada