#mahavitrn madhil ghotala
pratek veli Asch hot ata hi Asch jalel ahe .sir @prajaktdada mi tumhala request krte tumi hi Bharti iti mark vrun kra ani pratek iti student la neya dey mi cast madhun mark asun nav yet nhi kiti vichitr gost ahe 🙏@Nitinraut
@GopichandP_MLC @MSEBEU
माझी माननीय ऊर्जा मंत्री महोदय आणि महावितरण च्या अधिकारी साहेबांना एक च विनंती आहे की जर mpsc ला एवढी काळजी तळमळ आहे विध्यार्थी ची तर आपल्याला का नाही? आपण ही पुढाकार घेऊन कोर्ट कडे का प्रयत्न करत नाहीय, आम्ही फक्त आमच्या आईवडिलांना बघून टोकाचं पाऊल उचलत नाही आहोत ☹️
No GATE FOR MSEB
महा पारेषण विद्युत अभियंता ची जाहिरात लवकर आपत्ती व्यवस्थापनाची परवानगी घेवून लवकरात लवकर प्रसिद्ध करावी जेणे करून विद्यार्थी आणि कर्मचारी यांना न्याय मिळेल.@NitinRaut_INC@prajaktdada@CMOMaharashtra
मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या महानगरात स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश आज या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत मी दिले. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही दिल्या.@MSEDCL@INCMaharashtra
@NitinRaut_INC फोन उचलन सोडा ....बेरोजगारांचे प्रश्न उचला आधी...ट्विट करायची गरज नाही पडणार ..लाखो बेरोजगार मुल स्वतः तुमची वाहवाही करेल सोशल मीडिया च्या माध्यमातून
@NitinRaut_INC मागील ४ वर्षा पासुन MSEB मध्ये विद्युत सहायक अभियंता या पदाची भरती झालेली नसल्याने मुलं प्रचंड संभ्रमात आहेत. बेरोजगारीमुळे मुलांचे भविष्य आता धोक्यात आलेले आहे. कृपया हा विषय आता नेटाने धरून लावावा. ही भरती तातडीने व्हायला हवी.
@prajaktdada@NitinRaut_INC
रिक्षाचालक महिलेला मारहाण; वेदनादायक घटना : चित्रा वाघ l Thefocus india
https://t.co/cx957lBXhP
मुंबई : मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने रिक्षाचालक महिलेला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना नेरूळ नवी मुंबईत घडली आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.