#IndianArmy further strengthened its bridging capability with the induction of 46-meter Modular Bridge. The bridging system, designed & developed by #DRDO and produced by Larsen & Toubro (L&T), was inducted in a ceremony, attended by General Manoj Pande #COAS and officials from Indian Army, DRDO & MoD, at the Manekshaw Centre, #NewDelhi.
The induction of these bridges will not only enhance the Indian Army's operational effectiveness but will also showcase India's commitment to #AatmanirbharBharat & Self-Reliance in defence production.1/2
#IndianArmy
#YearofTechAbsorption
@DefenceMinIndia@HQ_IDS_India@DRDO_India@larsentoubro
As a part of its outreach program DGQA participated in Maharashtra #MSMEDefenceExpo, displaying various policy guidelines & standards published in recent times and initiatives taken for Ease of Doing Business. (1/2)
@rajnathsingh@HQ_IDS_India@giridhararamane
Chief of Army Staff General Manoj Pande visited #MSMEDefExpo2024 in Pune Maharashtra.
The Expo organised by the Govt of Maharashtra,showcases the indigenous capabilities & innovations of the #MSMEs, private companies #DRDO & #DPSU setups in #Maharashtra
👉https://t.co/khp75meQvC
During the event, DRDO also handed over 23 LAToT to 22 industries covering the domains of electronics, laser technology, armaments, life sciences, materials science, combat vehicles, naval systems & aeronautics and SAMAR assessment certificates to nine industry partners.
DRDO organised a DRDO-Industry Meet during the Maharashtra MSME Defence Expo 2024 at Pune today. The meet was intended to apprise and update industries, especially the MSMEs & start-ups about various industry-friendly initiatives and policies of DRDO.
@DefenceMinIndia
संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग. यासाठी पुरवठा साखळीचा भाग होणाऱ्या एमएसएमईसाठी चार क्लस्टर तयार करण्याचे उद्योग विभागाने ठरविले आहे. पुणे तंत्रज्ञानाची राजधानी असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग ही मोठी संधी-उपमुख्यमंत्री..३/३
पुणे हे भारताच्या सामरीक शक्तीच्यादृष्टीने महत्वाचे केंद्र. गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी. एमसएसमईसाठी महत्वाचे स्थान महाराष्ट्र आणि राज्यात पुणे आहे-उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis..२/३
महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल-महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ...१/२
#MSMEDefenceExpo2024
जूनपासून जिल्हानिहाय उद्योगांना आवश्यक असणारे अभ्यासक्रम विकसीत करण्यात येणार. संरक्षण उद्योगातील संधी लक्षात घेता यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात येईल-महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
महाराष्ट्राच्या एमएसएमईने संरक्षण क्षेत्रात ठसा उमटवला. देशाच्या संरक्षण विभागाला बळ प्रदान करण्याचे काम एमएसएमई करीत असून भविष्यात महाराष्ट्र डिफेन्सचा हब बनेल असे प्रयत्न उद्योग विभागामार्फत करण्यात येईल-महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या उद्घाटन प्रसंगी उद्योग मंत्री..१/२
आगामी काळात राज्यात #नागपूर, #शिर्डी, #पुणे आणि #रत्नागिरी डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या मागणीप्रमाणे १ हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल-उद्योगमंत्री @samant_uday...२/२
शस्त्रास्त्रे, रणगाडे, तोफा, मिसाईल, हेलिकॉप्टर, संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान....हे सर्व एकाच ठिकाणी अर्थात मोशी येथे आयोजित 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४' मध्ये २६ फेब्रुवारी पर्यंत पाहता येणार.
@MahaDGIPR@MSMEDefenceExpo#MSMEDefenceExpo2024#Pune