🔸 Mumbai mourns the loss of a legendary artist.
The passing of Shri Nana Patekar Ji marks the end of an extraordinary chapter in theatre, Marathi and Hindi cinema. His distinctive artistry, powerful performances, and contributions to society will remain an enduring legacy.
Our heartfelt condolences to his family, friends, and countless admirers. May they find strength and solace during this difficult time.
Om shanti🙏
🔸 कलाविश्वातील एक चमकता तारा हरवला…
पद्मश्री नाना पाटेकरांच्या निधनाने रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एका असामान्य पर्वाचा प्रवास संपला. त्यांची उत्कृष्ट कला, दमदार अभिनय आणि समाजासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळो.
“भावपूर्ण श्रद्धांजली” 🙏