मरीन ड्राईव्ह पो ठा मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा
Official account of Marine Drive PS Mumbai For any emergency Dial 100/112
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही व पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
Today,on the occasion of#EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a“Run for Unity”was organised within the jurisdiction of Marine Drive PS,covering the Choupati
Police officers,personnel’s,and citizens of along with around 300 participants took part
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मरिन ड्राईव्ह पो ठाणे हद्दीत चौपाटी#RunForUnityचे आयोजन करण्यात आले होते.
सेलिब्रिटीं,पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक अशा एकूण 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला#Sardar150 #EktaDiwas
@arib_dolare@MumbaiPolice@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks आपण केलेल्या तक्रारी संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे यांनी दखल घेतली असून आपले सांगण्याप्रमाणे पोलिस ठाणे येथे गु.र. क्रमांक 79/25 कलम 318(4) BNS सह कलम 66(D) IT ACT अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपले योग्य ते समाधान झाले अशी आम्ही अपेक्षा करतो . धन्यवाद.
100 Days of Action, 100 Days of Impact!
Today during the inauguration of various initiatives, Hon. Chief Minister @CMOMaharashtra@Dev_Fadnavis highlighted that Mumbai Police has turned the 100 Days Action Plan's vision into reality, successfully implementing key initiatives to enhance the safety and well-being of citizens. The commitment of Mumbai Police towards citizen safety is truly commendable.
#MumbaiPoliceForAll
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @Mumbaipolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले:
१. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:-
याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील प्राप्त ६५०० स्क्वेअर फिट भुखंडावर कृती आराखडयातुन सर्व सोईसुविधायुक्त पार्क साईट पोलीस ठाण्याची नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे.
२. व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली :-
निर्भया सेफ सिटी अंतर्गत वरिष्ठ/प्रभारी पोलीस निरीक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकरिता ऑन प्रिमायसेस, सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित सुविधा त्यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३. निर्भया योजनेअंतर्गत सायबर लॅब व क्राईम डेटा लॅब उद्घाटन :-
या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यापैकी ३ सायबर लॅब, १ सोशल मिडीया लॅब, १ क्राईम डेटा लॅब या स्थापन करण्यात आल्या आहेत.
४. विविध वाहनांचे लोकार्पण :-
बीएनएनएस कलम १७६ (३) अन्वये गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञाची भेट आणि प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आवश्यक असल्याने निर्भया सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत ५ टाटा विंगर वाहने ही मोबाइल फॉरेन्सिक युनिट्स २९ विविध किट्स सह तैनात करण्यात येत आहेत.
५. पोलीस ठाणे 'X’ हँडल लोकार्पण :-
पोलीस ठाण्यांनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई मधील सर्व १३ परिमंडळ व ९३ पोलीस ठाणे यांचे अधिकृत ' X ' खाते कार्यान्वित करण्यात आले.
६. महिला व बाल सहाय्यता कक्ष लोकार्पण :-
शहर महिला सुरक्षितता पुढाकार (निर्भया) योजना ही केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे.
७. सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० चे जनजागृतीकरिता व्हिडिओ लोकार्पण :-
सायबर फसवणूकीच्या विविध प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी सायबर जागृती व्हिडीओ चे लोकार्पण करण्यात आले.
८. मिशन कर्मयोगीचे उद्घाटन :-
सदर उपक्रमांतर्गत ०६ टप्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्याकरीता पोलीस दलातील ५०० अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देऊन यांच्या मार्फतीने इतर ४०,००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
@CMOMaharashtra
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp