मराठी भाषा संवर्धन, मराठी व्यावसायिकांमध्ये वाढ, मराठी भाषिक आर्थिकदृष्ट्या सशक्त, समृध्द व्हावा त्यासाठी तत्पर.....
#मायमराठी
हॅशटॅग वापरा आणि व्यक्त व्हा
आम्ही नेहमी सांगतो, मराठीसाठी फक्त सामाजिक माध्यमांवर आग्रही राहून चालणार नाही. दैनंदिन आयुष्यातही मराठीसाठी आग्रही आणि मराठी भाषा अर्थकारणाचे माध्यम बनली पाहिजे. मराठी माणूस व्यवसायातही दिसला पाहिजे आणि मराठी माणसाने खरेदी मराठी माणसाकडे केली पाहिजे. १५ दिवसांनी दिवाळी आहे, 👇🏻
ही आहे मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयातील पाटी. अशाप्रकारच्या अनेक पाट्या आहेत. मध्य रेल्वेच काम वेळेत गाड्या चालवणे. मात्र, त्यांच्याकडून आपल्याच राज्यात मराठीला डावलून हिंदीचे तोरण बांधले गेले आहे.
#म#मराठी@ekikaranmarathi@drmmumbaicr@Central_Railway
नेमके कशाच्या आधारावर आणि कोणत्या अधिकाराने कारवाई करणार आहात?
@TMCaTweetAway
चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.
@maharashtra_hmo@CMOMaharashtra
Mumbai is the financial, commercial and entertainment capital of India. Maharashtra’s share in India’s exports is 25% and Maharashtra’s share in total FDI in India is 28%. Maharashtra accounts for 20% of India’s industrial output.
मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी आहे. भारताच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 25% तर भारतात येणाऱ्या संपूर्ण ’एफडीआय’मध्ये महाराष्ट्राचा वाटा 28% आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 20% आहे.
(MoU Signing Ceremony, Mauritius | 28/04/2023)
#Mumbai #Bollywood #FDI #MaharashtraMauritius #DevendraInMauritius #Mauritius #IndiaMauritius #Historic #Maharashtra
राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी @HelloMTDC द्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे महाराष्ट्र अंतर्गत टुर पॅकेज १ मे पासून सुरु करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री @MPLodha यांनी या पॅकेजची आखणी केली आहे.
आनंद घ्यायचा की क्षमा मागावी......
महाराष्ट्र शाहीर चित्रपट टेलिग्रामवर आला......
दुवा(लिंक) देत नाही कारण, मूर्ख फुकट मराठी बसलेच आहेत.....
ज्यांना कोणाला केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवता येईल त्यांनी पोहोचवावी......
@mekedarshinde
आनंद घ्यायचा की क्षमा मागावी......
महाराष्ट्र शाहीर चित्रपट टेलिग्रामवर आला......
दुवा(लिंक) देत नाही कारण, मूर्ख फुकट मराठी बसलेच आहेत.....
ज्यांना कोणाला केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवता येईल त्यांनी पोहोचवावी......
@mekedarshinde
आपल्यातले काही #लढवय्ये_मावळे मराठी भाषिकांसाठी स्वतःचे आयुष्य पणाला नाही तर यज्ञात आहुती देत आहेत अशी परिस्थिती आहे, पण काय फरक पडतो🤷🏻♂️?
:- माझं चांगलं चालले आहे, मला कशाची चिंता...
उद्या हेच चिंतामुक्त मुलांच्या भवितव्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडणार...ऐकणार कोण???
#स्वार्थी
फक्त एक महिना कोणीही हिंदी चित्रपट बघू नका. मराठीला प्राधान्य द्या, मग बघा बदल कसा घडतो. आपण हिंदीत बघतो म्हणून हा माज, किमान खालील चित्रफीत बघून तरी हिंदीची गुलामी बंद करा.....
#महाराष्ट्रात_मराठीच
मराठी फक्त नावाला..... आपला तरुण वर्ग नेमका कुठे गुंतला आहे आणि का? (हे स्वतःहून ठरवावे).....
उत्तरे हवे असेल तर खालील जोडलेल्या ट्विटखालील उत्तरे वाचावी....
राजकारण आणि अनावश्यक गोष्टी... मराठी माणूस अश्या गोष्टींना आयुष्यापेक्षा मोठे समजतो.... अन् स्वतःचे आयुष्य संपवतो....
फक्त मराठी भाषाच वापरली नाही, त्यात एवढे काय....
आज मराठी भाषेची जागा हिंदीला,
उद्या मराठी उमेदवाराची जागा अमराठीला (काही ठिकाणी घेतलीच),
त्यांनंतर मुख्यमंत्रीच अमराठी...
काय फरक पडतो?
#लाचार_राजकारणी#लाचार_मंत्रिमंडळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील ३८ हजार कोटीपेक्षा जास्त किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले. एमएमआरडीए मैदानावर आयोजित जाहीर सभेस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता का नाही? म्हणजे उद्या कोणीही येईल, कुठेही घर/जागा भाड्याने घेईल, काहीही करेल, कारण प्रत्येकजण माहिती स्वतःहून पुरवेल ह्याची शाश्वती नाही कायदे कडक करण्याऐवजी त्यात पळवाट का दिली जातेय??
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
ह्या गोष्टीला जबाबदार कोण? राजकारणी स्वतःची ओळख नेता/प्रवक्ता म्हणून दाखवतात.... पण त्यांचे नेमके कार्य काय? फक्त मत मागणे की सामाजिक, व्यावसायिक, व्यवहारिक बदल घडवणे?? आजपर्यंत कती नेत्यांनी मराठी भाषिकांसाठी पूर्णतः वेळ दिला......
मराठी भाषेतून ज्ञानप्रसार व्हावा ह्या उद्देशानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. वृत्त असे आहे की ह्या विद्यापीठातील "मराठी" विभाग अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आहे.. त्याला अंतर्गत परिक्षणात "क" दर्जा मिळाला आहे... हे महाराष्ट्रात कसं चालेल? @CMOMaharashtra
सदर छायाचित्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांना तुम्ही मराठी बोलीभाषेतील कोणते उच्च नाम देणार..... किंवा कोणते नीच नाम देणार......
#फक्त_मराठी#ध्येयमराठी_राज्यमराठी