@Dev_Fadnavis Sir expedite the Mumbai metro project , as it's causing more traffic because of metro work going on roads of Mumbai we all are with you , you are the CM of every maharashtrians heart 💖
फडणवीस साहेबांचां इतिहास आहे त्यांच्यावर जितके हल्ले झालेत स्वकियांचे असो किंवा परकियांचे असो त्यातून ते दुप्पट ताकदीने बाहेर आले आहेत !
ही फेज पण पार होईल 💪
#मी_फडणवीस_समर्थक
मुंबई व ठाणे जिल्ह्यांबाहेरच्या आजी-माजी आमदारांना मुंबईत ३०० मोठी घरं देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला… ह्या अति महत्वाकांक्षी निर्णयाच्या विरोधात एका शेतकऱ्याने ग्रामीण गोरगरीब जनतेची कैफियत मांडलीय. ऐका! @OfficeofUT@CMOMaharashtra@Awhadspeaks