आम्ही आपल्या बाकी कोणत्या गोष्टींबाबत कदाचित सहमत नसू पण #देवेंद्र_फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत याबाबत १००% सहमत आहोत.
महाराष्ट्रातील प्रत्येक नोकर भरतीचे पेपर फुटत असताना गृहमंत्री त्याची साधी दखल सुध्दा घेत नाहीत, उलट एकदा तर त्यांनी वृत्तपत्रांवर हक्कभंग आणू असे वक्तव्य केलं होत. भाजप श्रेष्ठींनी फडणवीसांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी विनंती आम्ही यानिमित्ताने करू इच्छितो.
@Dev_Fadnavis@AmitShah@narendramodi .
भारताला यंदा ऑस्कर मिळाला, त्यासाठी तब्बल १४ वर्ष वाट पाहावी लागली आहे. आजवर भारताला कधी आणि कुणाला ऑस्कर मिळाला ते जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://t.co/SC14ZG7EJU
आज आमदार निलेश लंके यांचा वाढदिवस !!!
त्यांच्या संघर्षमय प्रवासावर दोन वर्षांपूर्वी तयार केलेली छोटीशी डॉक्युमेंट्री...
Nilesh Lanke
https://t.co/1OESuUSqCL
किरण या मेन्स आणि वुमेंस क्रिकेट मध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटर आहेत. गेल्या वर्षी त्यांची आंतरराष्ट्रीय संघात देखील निवड झाली होती.
https://t.co/5pr62TZLtk