राष्ट्रप्रथमच्या विचारांवर
देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर...
नव महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रसेवक, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HBDDevaBhau
LIVE | अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर
🕒 दु. २.५४ वा. | १८-७-२०२५📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2025 https://t.co/HiQmOQk9Hh
आज बिहार के मोतिहारी से हजारों करोड़ रुपये की विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। राज्य के चहुंमुखी विकास के लिए ��नडीए सरकार प्रतिबद्ध है। https://t.co/qMOMBKqdno
From launching the WAVES Outcome Report to inaugurating the IICT–NFDC Campus, an important milestone in shaping India’s creative future.
Glimpses from the event where creativity found its new address in Mumbai.
भारत के इंटरटेनमेंट कैपिटल, मुंबई में IICT-NFDC कैंपस के ��दघाटन में 'वेव्स आउटकम रिपोर्ट' का विमोचन। क्रिएटिव्हिटी के विकास को नई दिशा देने वाले संस्थान के उदघाटन की कुछ खास झलकियाँ...
(मुंबई | 18-7-2025)
#Mumbai #Waves #Maharashtra
https://t.co/OOM2P2cGfx
महाराष्ट्र आता थांबणार नाही..! 🪷
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 31 हजार 955 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाले. 15 हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार.
या चार कंपन्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आले.
📍ग्रीनको एमएच01 आयआरईपी प्रायव्हेट लिमिटेड
नयागाव ऑफस्ट्रीम क्लोजलूप उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
✅स्थापित क्षमता - 2000 मेगावॅट
✅गुंतवणूक - ₹9600 कोटी
✅रोजगार निर्मिती - 6000
📍ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रायव्हेट लिमिटेड
कोल्हापूर ऑफस्ट्रिम क्लोजलूप उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चंदगड, जि. कोल्हापूर
✅स्थापित क्षमता - 1200 मेगावॅट
✅गुंतवणूक - ₹7405 कोटी
✅रोजगार निर्मिती - 2600
📍अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड
अडनदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चिखलदरा, जि. अमरावती
✅स्थापित क्षमता - 1500 मेगावॅट
✅गुंतवणूक - ₹8250 कोटी
✅रोजगार निर���मिती - 4800
📍वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड
कासारी- मुचक��ंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. लांजा, जि. रत्नागिरी
✅स्थापित क्षमता - 1750 मेगावॅट
✅गुंतवणूक - ₹6700 कोटी
✅रोजगार निर्मिती - 1600
या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार.
@Dev_Fadnavis #bjp #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर जोडणारा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्ग. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला हा महामार्ग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची भाग्यरेखाच. ५ जूनपासून संपूर्ण ७०१ किमी लांबीचा हा महामार्ग पूर्णतः खुला झाला. तेव्हापासून दररोज या रस्त्याने होणारी वाहतूक वाढते आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार, हे अगदी स्पष्ट आहे.
#DevendraFadnavis #mumbai #Maharashtra
🪷 Meeting with BJP MLAs from North Maharashtra Division.
🪷 उत्तर महाराष्ट्र विभागातील भाजपा आमदारांसमवेत बैठक.
🪷 उत्तर महाराष्ट्र विभाग के भाजपा विधायकों के साथ बैठक।
🕤 9.20 pm | 15-7-2025📍Mumbai | रा. ९.२० वा. | १५-७-२०२५📍मुंबई.
@RaviDadaChavan@cbawankule @RamShindeMLA @RVikhePatil@girishdmahajan@BJP4Maharashtra
#Maharashtra #Mumbai #BJP
गेली चार वर्षे निष्ठेने केलेल्या कार्याची पोहच एव्हड्या लवकर मिळेल व जगातील सर्वात शक्तिशाली नेते असणारे आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्र��ान श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेण्याची , त्यांच्या जवळ जाण्याची व बोलण्याची संधी माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील एका कार्यकर्त्याला मिळेल हे स्वप्नात ही कधी मला वाटले नव्हते परंतु भाजपा पक्षाचे हेच खरे वैशिष्ट्य काल मला अनुभवायला मिळाले. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीत नेहमी आदर व संधी दिली जाते मग तो कुठल्याही जातीचा ,धर्माचा अथवा सर्वसामान्य घरातला कार्यकर��ता असो. पंतप्रधान झाल्या पासून एकही सुट्टी न घेणारा, न थकता आपल्या देशासाठी अहोरात्र काम करणारा , भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारा
तेजस्वी चेहरा , ठायी ठायी असलेला आत्मविश्वास आणि जबाबदारीचे भान पाहून हा आपला नेता नक्कीच भारताला जगात नंबर एकचा देश करेल ह��� आत्मविश्वास मनी बाळगून मी भाजपा चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान वाटला.
सचिन पोटरे - जिल्हा सरचिटणीस भाजपा अ नगर द.
धन्यवाद -
@BJP4Maharashtra
@cbawankule @Dev_Fadnavis @RamShindeMLA @RVikhePatil @drsujayvikhe @Rajale_Monica
@ravindranaspure @iVijayChaudhari
उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शिवडी न्हावा शेवा अटल सेतू आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होतोय. या सेतूमुळे मुंबईशी कनेक्टीव्हीटी वाढणार असुन नवी मुंबई परिसराचा विकास होणार. वेगवान विकासासाठी हवे वेगवान सरकार!
#AtalSetu#NarendraModi #MaharashtraDevelopment #DevendraFadnavis #MTHL #navimumbai #NavaSheva #Sealink