भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन ) आदरणीय श्री@shivprakashbjp जी भाईसाहब से भेंट कर उन्हें जन्मदिन की बधाई दी और उनका शुभ आशीर्वाद प्राप्त किया.
आप सभी की शुभकामनाओं ने मेरे जन्मदिन को और भी खुशनुमा और यादगार बना दिया। अपना प्यार और आशीर्वाद हमेशा ऐसे ही बनाए रखें। बहुत-बहुत धन्यवाद !
हर हर महादेव 🙏
मोहित
🔸CM Devendra Fadnavis welcomed Union Home and Cooperation Minister Amit Shah as he arrived in Pune today.
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे पुणे येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनका आज पुणे में आगमन हुआ। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्नेहपूर्वक स्वागत किया।
1-08-2026📍Pune
@AmitShah@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
@BeingSalmanKhan It’s all politically motivated protest now Salman bhai and it wasn’t a peaceful andolan anymore anti national elements got involved other than what u said is really true it should be like that only every Indian should be proud of our Education system
Happiest birthday saheb May Mahadev ji always bless u with all happiness Many Many Happy Returns of the day Big Boss of Maharashtra Shri @devendra_fadnavis saheb 🎂🎂🎂🎉🎉🎉 #devabhau#DevendraFadnavis#happybirthday#ganeshmpandey
Happiest birthday to the most great leader of Bharatiya Janata Party (BJP) Union Minister of India 🇮🇳 Shri @rajnathsingh ji God bless u sir and all the best for your future endeavours 🎂🎂🎂🎉🎉🎉
नमस्कार,
काल एस. व्ही. रोडवर डम्परद्वारे माती आणि गाळ टाकण्यात आला असून त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर भाजप बोरिवलीचे संयोजक दिनेश झाला यांनी महापालिकेशी संपर्क साधला. मात्र, यासंदर्भात त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या निष्काळजीपणामुळे जर कोणाचा अपघात झाला किंवा जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण?
मला महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की, हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. जर कोणी हलगर्जीपणाने रस्त्यावर माती आणि गाळ टाकत असेल, तर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही?
आज बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी हा रस्ता साफ करत आहेत. पण काहींनी बेजबाबदारपणे घाण करायची आणि महापालिकेने ती साफ करायची, हे किती दिवस चालणार?
माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे की, संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे बोरिवलीच्या रस्त्यांवर असा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा आम्हाला मान्य नाही.
–
आमदार संजय उपाध्याय
बोरिवली विधानसभा
#SanjayUpadhyay #Borivali #SVRoad #RoadSafety #BMC #Mumbai #CitizenSafety #BJP
@CPMumbaiPolice@AshwiniBhide@MumbaiPolice@mybmc
कांद्याच्या मुद्द्यासंदर्भात उद्या केंद्र सरकारसोबत बैठक होणार.
प्याज के मुद्दे पर कल केंद्र सरकार के साथ बैठक होगी।
(मुंबई | 26-5-2026)
#Maharashtra#OnionFarmers
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ: ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
🛕 Took darshan of Shree Siddhivinayak today. Felt peace and positivity after seeking Bappa’s blessings and prayed for the happiness and prosperity of all.
🛕 श्री सिद्धिविनायकाचे आज भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. बाप्पासमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली!
🛕 श्री सिद्धिविनायक के आज भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। बाप्पा के समक्ष नतमस्तक होकर आत्मिक आनंद एवं प्रसन्नता की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए बाप्पा के चरणों में प्रार्थना की!
🕡 6.25pm | 25-5-2026📍Mumbai | संध्या. ६.२५ वा. । २५-५-२०२६📍मुंबई.
@mieknathshinde@PrasadLadInd@TawdeRitu@SVTMumbai
#Maharashtra #Mumbai #SiddhivinayakTemple
रंजक प्रश्नांना दिलखुलास आणि मजेदार उत्तरे.
रोचक प्रश्नों पर दिलखुलास और मजेदार जवाब।
(झी24तास महाराष्ट्र गौरव 2026 | मुंबई | 26-5-2026)
#Maharashtra#Mumbai#MaharashtraGaurav