@MumbaiVinayak@BhatkhalkarA पण इथेही सरकार वेळकाढूपणा करत आहे...१९ जानेवारीला समितीने अहवाल सादर करायचा आहे..पण आता ते मुदतवाढ मागत आहेत.. अशा वेळकाढूपणा मुळे मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे..
@MumbaiVinayak@BhatkhalkarA एसटी कामगार मागतोय तो जे तुम्ही ईतर शासकीय कर्मचाऱ्यांना देताय ते आम्हालाही द्या सर्वाना समान न्याय देणे हे प्राथमीक जबाबदारी सरकारची आहे जर तुम्ही ही जबाबदारी पार पाडली असती तर आज कामगारांना रस्त्यावर यावे लागले नसते
@MumbaiVinayak@BhatkhalkarA महाराष्ट्रात १००% मराठी कामगार मराठी बाणा जपणाऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्री अन परिवहनमंत्रीकडे न्याय मागत आहे आणि यांना यात विरोधीपक्षाच राजकारण दिसत आहे.
@MumbaiVinayak@BhatkhalkarA ज्या दिवशी माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते बोलले की वर जाऊन बाळासाहेबांना काय तोंड दाखवू त्या दिवशीच समजले होते शिवसेना कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे सत्ता येत राहील जात राहिल पन सत्तेसाठी ध्येय धोरण मातीत घालतांना येथे दिसुन येत आहे.
आझाद मैदानावर आंदोलन करतोय
कर्मचारी खेळत नाहीत सट्टा
बोला साहेब काहीतरी
सोडून मानेभोवतालचा पट्टा
#msrtc
दोन महिने उलटले तुमच्या
तोंडावरची उठली नाही माशी
किती एस टी कर्मचारी गेले
घेऊन पगारापायी फाशी
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivSena
@MumbaiVinayak@BhatkhalkarA तुमच राजकारण चुलीत घाला हो..पण जो कष्टकरी कामगार आज ऊन वारा पाऊससोबत घेऊन आझाद मैदानावर तीन महिन्यांपासून उघड्याने झोपला आहे तो काय भाजपाने आणलेला नाही तर त्याच्या परिस्थितीने त्याला तिथवर आणल आहे...
दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही म्हणून शिवसेनेने 25 वर्षाची युती मोडली.
मग राष्ट्रवादी काँग्रेसने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून एसटी कर्मचारी दुखवटा पाळू शकत नाही का? #msrtc#msrtcofficial@CMOMaharashtra@AUThackeray@PawarSpeaks