गौर गोपाल दास यांचे चार R -
1) रिपीट करा जे तुम्हाला वाटलं की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि तुमच्या फायद्याचे होते, फायदा झाला.
2) रिफाइन करा जे तुम्हाला वाटते कि तुम्ही ऍव्हरेज केले.
3) रेक्टिफाय करा जे योग्य झाले नाही.
4) रिजेक्ट करा ज्याचा काहीही उपयोग होत नाहीये.
सिम्पल आणि परिणामकारक !
डॉ प्रशांत भामरे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय श्री मोहन भागवत जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
संघ के प्रचारक से लेकर सरसंघचालक तक की उनकी यात्रा राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता और भारतीय संस्कृति के संरक्षण व संवर्धन के प्रति समर्पण की अद्वितीय मिसाल है। प्रचारक के रूप में उन्होंने देश के कोने-कोने में जाकर समाज को निकट से समझा और सरसंघचालक के रूप में @RSSorg के माध्यम से वे सेवा, संस्कार और चरित्र निर्माण के कार्यों से समाज में राष्ट्रप्रथम के भाव को मजबूत बना रहे हैं। ईश्वर से उनके उत्तम स्वास्थ्य व दीर्घायु की कामना करता हूँ।
शान्तं पद्मासनस्थं शशधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्।
शूलं वज्रं च खड्गं परशुमभयदं दक्षभागे वहन्तम्॥
📍 श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर, रावेर
तामसवाडी येथे पैलवान मंडळींच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त श्री.क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित महापुजेत सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले.
या वेळी उपस्थित सर्व भाविक-भक्तांच्या साथीने देवाधिदेव महादेव यांच्या चरणी मनोभावे लीन होत माझ्या रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण परिवाराच्या सुख, समृद्धी, उदंड आयुष्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
हर हर महादेव!
📍 भालोद ता. यावल
📅 ०९ सप्टेंबर २०२६
आज भालोद येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,माजी खासदार मा.डॉ.श्री.किरीटजी सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर यावल विधासभा क्षेत्राची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR) संबंधी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये आगामी SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदार यादी अधिक अचूक,अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी डॉ.श्री.किरीटजी सोमय्या यांनी रावेर विधानसभा क्षेत्र तसेच जळगाव पूर्व जिल्ह्याच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत पुढील आवश्यक नियोजनासाठी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार मा.श्री.नंदकिशोर (नंदुभाऊ) महाजन,भारतीय जनता पार्टी जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतअण्णा बाविस्कर,माजी आमदार मा.श्री.अरुणदादा पाटील, रावेर विधानसभा क्षेत्र BLA-1 श्री.विलास चौधरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@RaviDadaChavan@KiritSomaiya
#रावेर #यावल #रावेरविधानसभा #SIR #SpecialIntensiveRevision #मतदारयादी #मतदारनोंदणी #मतदारयादीपुनरीक्षण #BJP #भाजपा #भाजपामहाराष्ट्र #Jalgaon #JalgaonEast #Raver #Yawal #KiritSomaiya #AmolJawale #MaharashtraBJP #जनसंपर्क #आढावाबैठक #लोकशाही #मतदार_यादी
📚 National Read a Book Day | वाचनाची संस्कृती, विचारांची समृद्धी!
पुस्तक म्हणजे केवळ अक्षरांची मांडणी नव्हे;
पुस्तक म्हणजे एका काळाची स्मृती, एका समाजाची संस्कृती आणि अनेक पिढ्यांनी जपलेला विचारांचा वारसा!
संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांचे अभंग, कुसुमाग्रजांची कविता आणि पु. ल. देशपांडेंचे लेखन…
या साहित्याने मराठी मनाला केवळ शब्द दिले नाहीत, तर विचारांची खोली, संवेदनांची श्रीमंती आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.
वाचन आपल्याला केवळ माहिती देत नाही;
ते प्रश्न विचारायला, विचार करायला आणि दुसऱ्याच्या जगण्याकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवते.
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती एका क्लिकवर मिळते; पण ज्ञानाला खोली आणि विचारांना दिशा देण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्येच आहे.
म्हणून आज एक संकल्प करूया—
📖 दररोज काही पाने वाचूया!
🌱 विचार समृद्ध करूया!
संस्कृती, साहित्य आणि आपल्या भाषेशी असलेले नाते अधिक घट्ट करूया!
कारण पुस्तकं वाचणारी माणसं केवळ ज्ञानी होत नाहीत;
ती अधिक समृद्ध, अधिक संवेदनशील आणि अधिक विवेकी होत जातात.
#NationalReadABookDay #वाचनसंस्कृती #BookReading #मराठीसाहित्य #वाचनाचीगोडी #Books
They studied in a hut. One IAS officer decided that had to change.
During an inspection in Madhubani, Bihar, IAS officer Anand Sharma found children studying on the floor inside a makeshift classroom.
He contacted the block administration and began the process to revamp the school. But with construction months away, he also stepped in to resolve a dispute preventing the children from using another school nearby.
Now, 63 government schools have been proposed for revamp, potentially benefiting 10,000+ children. When governance sees a problem up close, real change can begin. 🌱
@Anand_IAS2013
#IASOfficer #Bihar #EducationForAll #GoodGovernance #IASAnandSharma
[IAS officer Anand Sharma Bihar school reform, IAS officer helps children studying in hut, Bihar government school transformation story, Anand Sharma Madhubani IAS officer, IAS officer education reform Bihar]
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! 🙏
समस्त देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं। भगवान श्रीकृष्ण की कृपा से सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि का वास हो। 🦚
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) छात्रसंघ आणि सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्वच्या सर्व ९ जागांवर दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक यश संपादन केले आहे!
हा दैदिप्यमान विजय म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अढळ विश्वास, विद्यार्थी हितासाठी ABVP ने उभारलेला निरंतर लढा आणि कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे फळ आहे.
विजयी उमेदवार
सिनेट:
लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS)
आदित्य रामकिसन जायभाय (BDS)
शुभांकर नितीन मनगटे (MBBS)
अध्यक्ष:
रोहित मधुकर माळी (BPTH)
उपाध्यक्ष:
यशराज धनंजय काकड (BPTH)
मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS)
सचिव:
ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS)
सह-सचिव:
केशव शरद पाटील (BSc Nursing)
देवांशी प्रशांत भुराणे (BDS)
सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचे, कठोर परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
1. DSLR PHOTOGRAPHER MODE
PROMPT:
Transform my uploaded photo into a professional DSLR portrait. Keep my face, facial structure, skin tone, hairstyle, and identity recognizable and natural. Place me in [location] with realistic lighting, natural skin texture, shallow depth of field, subtle background separation, realistic lens perspective, professional composition, and authentic photographic detail. Make it look like a real photographer took the photo, not an AI-generated image.
We always said, you have freedom to criticize RSS, BJP or Govt. but don't abuse our nation.
ध्यान से सुनें.. हमारे झंडे और मेरे देश का अपमान मत करो। यह तुम्हें बहुत ज़्यादा महंगा पड़ेगा।
एक आठवडा कार्यक्रम -
साध्या सोप्या नऊ बाबी आहेत. फक्त एक आठवडा करायच्या आहेत.
१) सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठणे.
२) किमान एक तास मोबाईल हातात सुद्धा न घेणे, जास्त वेळ केल्यास अतिउत्तम.
३) किमान दहा मिनिटे डोळे बंद करून नैसर्गिक श्वासाचे फक्त निरीक्षण करणे.
४) किमान अर्धा तास संपूर्ण शरीराच्या, सांध्यांच्या, हालचाली होतील असा कोणताही व्यायाम, चालणे, योगासने करणे.
५) दिवसाच्या कामांची यादी करणे व त्यापैकी तीन सर्वात महत्त्वाच्या कामांची स्वतंत्र यादी करणे.
६) रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे दिवसभराचा शांतपणे आढावा घेणे.
७) झोपण्यापूर्वी एक तास कोणत्याही स्क्रीन पासून लांब राहणे.
८) शक्य झाल्यास दर दिवशी किमान दोन पाने वाचणे.
९) कोणत्याही एका नवीन कौशल्याबाबत फक्त माहिती करून घेणे.
तुम्ही हे चॅलेंज घ्यायला तयार आहात का ? एक आठवड्यानंतर आपल्यात काही फरक पडला आहे का ? शक्य झाले अथवा नाही, कोणत्या बाबी सहज शक्य झाल्या, कोणत्या अजिबात शक्य झाल्या नाहीत व का ? याबद्दल चर्चा करुयात.
डॉ प्रशांत भामरे.
सुरक्षित महाराष्ट्राची
'देवेंद्र' गॅरंटी!
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या दृढ संकल्पामुळे 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.
फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतराच्या विरोधात माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी मा.देवेंद्रजींनी उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
नेतृत्व असावे तर असे!
#Maharashtra #ChandrashekharBawankule
सतपंथ मंदिर, फैजपूरचे गादीपती, अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष, गुरुवर्य महामंडलेश्वर प.पू.स्वामी श्री.जनार्दन हरीजी महाराज यांना प्रकट दिनानिमित्त मनःपूर्वक कोटी कोटी वंदन व हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून धर्म, अध्यात्म व समाजसेवेचे कार्य निरंतर घडत राहो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
समस्त काँगीसाठी दुःखद बातमी...
पुन्हा एकदा मोदी सरकार 🌷🌷
आज जर मतदान झाले लोकसभा निवडणुकीसाठी.. भाजप प्रणित NDA ला 326 सीट्स मिळतील आणि कॉंग्रेसला फक्त 106 सीट्स मिळतील.
#MoodOfTheNation#ModiForNation