#मागणीपत्रकMPSC
सरकारने रिक्त जागेचे मागणीपत्रक आयोगाला पाठवा. 30 सप्टेंबर पर्यंत सर्व रिक्त जागेचे मागणीपत्रक आयोगाला पाठवावे ही नम्र विनंती. हे सरकार विदयार्थी हित जपेल हे अपेक्षा. @OfficeofUT@CMOMaharashtra@RRPSpeaks
On CSAT qualifying refer #MPSC minutes of meeting no152,158. In July meeting no 168 it is decided to constitute expert group to study pre,main & interview pattern wholestically & recommend.Wait till this happens.Opinion on one optional paper writing in main #MPSC as that of UPSC?
Personally gone through all the responses to my yesterday's tweets As responses were of too much repeatative in nature, deleted tweets once it served the purpose.I will try to incorporate those views in my deliberations appropriately
@mpsc_office गट ब च्या सर्व एक्साम एमपीएससी मार्फत व्ह्याव्या अशी सर्वांची इच्छा आहे. कंपनी मार्फत खूप भ्रष्टाचार होतो. त्यासाठी कृपया आपले प्रयत्न असू द्या 🙏
आयोगामार्फत दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेत स्थळावरील सूचनांनुसार उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी उपलब्ध करून घ्यावीत
श्री देवानंद शिंदे मा.सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची दिनांक ३० ऑगस्ट २०२१ पासून आयोगाच्या प्रभारी अध्यक्ष पदी मा. राज्यपाल महोदय यांनी नियुक्ती केली आहे.
जाहिरात क्रमांक 01/2019, अधिसूचना क्रमांक 10/2019 ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019,-सहायक कक्ष अधिकारी‘ चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/qSUdR21kLJ
जाहिरात क्रमांक 05/2019, अधिसूचना क्रमांक 18/2019 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://t.co/RghWMLsxYv
जाहिरात क्रमांक 13/2019 पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदाचा मुलाखतीची केंद्रनिहाय ठिकाणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. https://t.co/3PjkuLBDeu
नमस्कार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील.
@AshokChavanINC जी तुम्ही येत्या काही दिवसात भरती बद्दल निर्णय घेणार आहात तरी ज्या प्रोसेस मध्ये भरती आहेत त्यामध्ये SEBC To Ews करून प्रोसेस सुरू कराव्यात व कोणताही विलंब लावू नये. कृपया ही सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे. २ वर्ष झाली सर्व wait करत आहेत.
#StartMpscProcess