यूनियन बँकेला मराठीचे वावडे! मराठीतील पोलिस FIR मान्य नाही, मृत्यूनंतर नुकसान भरपाईसाठी मराठी नको, इंग्रजी किंवा हिंदी पत्र द्या, नागपुरात लाजिरवाणी घटना https://t.co/j1Dqsugwz5 #UnionBankOfIndia#marathi#Bank#Nagpur
प्रिय भारतरत्न सचिन,
महाराष्ट्रात हिंदी लादणूकीमुळे मराठीच्या होत असलेल्या खच्चीकरणाबद्दल दोन शब्द लिहिल्यास खऱ्या अर्थाने बाबांना अभिवादन केल्यासारखे होईल. कारण त्यांचे जीवन #मराठी साठी समर्पित होते.
#तिसरीभाषानकोच#महाराष्ट्रात_फक्त_मराठी
@Marathi_Rash "मराठी शाळा वाचवण्याचा कोणीही गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. आज मराठी शाळांचे प्रमाण अवघं १० टक्क्यांवर येऊन ठेपलं आहे.
एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे याच समाजातील लोक आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवण्यातच शान समजतात. ही केवळ दुटप्पी भूमिका आहे
मराठी भाषेला पर्याय म्हणून हिंदीला उभे केलं जात आहे..
पण युपी, बिहार या राज्यात मराठी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे का? राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन आहे!
महाराष्ट्रात हिंदी लादली जात आहे! #हिंदीनकोच
#मराठी पत्रकार, साहित्यिक, विचारवंत कुठे आहेत?
पहिलीपासून मुलांना तीन भाषा शिकवण्याचा मूर्खपणा का चालवून घेत आहात?
पहिलीपासून मुलांना हिनदी शिकवली तर मराठी लेखक पत्रकार विचारवंत सोडाच,मराठी राजकारण्यांना तरी किंमत उरेल का?
@waglenikhil@ShivSenaUBT_@supriya_sule@Marathi_Rash
अखेर महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून तिसरी भाषा लादलीच. ती ही "हिंदी. मागच्या शासननिर्णयातील "अनिवार्य" हा शब्द काढून "सर्वसाधारण" असा शब्द घेतला आहे.. हा कावा मराठी माणसानं ओळखला पाहिजे. आता आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. जय महाराष्ट्र ! सोबतचा शासननिर्णय नीट वाचा.
#मराठी #शिक्षण
https://t.co/B8NFl11qDl…
आपल्याला तिसऱ्या भाषेची गरज का आहे हा मुख्य प्रश्न अजूनही कायम आहे.
१) उत्तर भारतातील राज्यात #मराठी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते का?
२) दक्षिण भारतातील राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाते का?
आता कुठे गेले श्रेय घेणारे राजकीय पक्ष म्हणे "हिंदी सक्तीची नाही" ?
#Marathi
मा. @CMOMaharashtra/@Dev_Fadnavis
मुळात पहीले ते पाचवी तिसरी भाषा नकोच कारण ते नाहक ओझ आहे आणि सर्वसाधारण तिसरी भाषा हवीच असेल तर ती '#संस्कृत' हवी .. #हिंदीनको ✊🏼
हिंदी व उर्दू एकच भाषा आहेत फक्त लिपी वेगळी आहे हे दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणाले आहे मग उगाच पाकीस्तानच्या राष्ट्रभाषेचे भारतात महत्व वाढवून आपण भविष्यात देशाच्या संरक्षण व सांस्कृतिक गाभ्यालाच धोका निर्माण का करत आहोत ?
#हिंदीसक्तीचानिषेध
#हिंदीलादणेथांबवा