ते आयुष्यात पहिल्यांदाच विधानसभा लढले आणि थेट मुख्यमंत्री झाले
ते आयुष्यात पहिल्यांदाच लोकसभा लढले आणि थेट पंतप्रधान झाले
इतका जबरदस्त पॉलिटिकल बायोडाटा इतिहासात कोणाचा नव्हता आणि भविष्यातही कोणाचा नसेलही
मा. पंतप्रधान @narendramodiसाहेबांना ७२ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@shivanigokhale ओबीसीनी तुमच्यासारख्या भंगार विचाराच्या पक्षाची साथ सोडून शरद पवार साहेबाना साथ द्यावी करण तुमच्या सारखा ओबीसी द्वेष करणाऱ्या शेंडी वालेपेक्षा पवार साहेबांनी स्वतःच्या समाजाचा विरोध पत्करून वंचित ओबीसीना आरक्षण दिले
शेवटी मनोज जरांगे बोलतात ते खरे आहे FADNVIS
@someshmane2@Democracy_Netwo आधी मराठा समाज विभागून 3 प्रकारचे आरक्षण घेत होता ews sebc आणि obc आता ओबीसी वगळता इतर घेता येणार नाही या गावठी मिथुन मूळे
@someshmane2@Democracy_Netwo आधी मराठा समाज विभागून 3 प्रकारचे आरक्षण घेत होता ews sebc आणि obc आता ओबीसी वगळता इतर घेता येणार नाही या गावठी मिथुन मूळे
@RamShindeMLA साहेब पाटेगाव ते स्थापलिंग मंदिर हा रस्ता गेली 13 वर्षांपासून भाजपा कार्यकर्ते मागणी करत अद्याप पर्यंत आश्वासन शिवाय काहीच मिळाले नाही तुम्ही मतदारसंघात नेहमी कोटी च्या गप्पा मारता पण एक साधा रस्ता सुद्धा करता आला नाही ही आमच्यासारख्या भाजप कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे