राग दिसतो,
पण त्या रागामागे महाराष्ट्र असतो.
कडक आवाज असतो,
पण त्या आवाजात शेतकऱ्याची वेदना असते.
अजितदादा पवार
स्वतःसाठी कमी,
राज्यासाठी जास्त जगणारे नेते
हे नाव भीतीचं नाही,
हे नाव भरोश्याचं होत.
अजितदादा पवार
कडक दिसणारा,
पण आतून महाराष्ट्रासाठी झुरणारा नेता. 🙏
#dada
सांभाळता येत नसेल तर जन्म तरी का दिला.?
वडगाव मधे आज पहाटे नवीन जन्मलेल्या बाळाला कोणीतरी उघड्यावर,थंडीमधे सोडून निघून गेलं. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याचा चेहरा प्लास्टिक पिशवीने कव्हर केला होता..@PuneCityPolice
हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर...
-एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो.
धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो.
ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती.
तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय.
यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे.
I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल. @ChDadaPatil@PuneCityPolice@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@VijayWadettiwar@NANA_PATOLE@supriya_sule
@saurabhkoratkar असे व्हिडिओज बघून पोलिसांचे खूप आभार मानावेसे वाटतात पुढचा माणूस श्रीमंत असला की मूग गिळून गप्प बसतात आणि एखादा कमजोर माणूस असेल की त्याला दादागिरी करतात त्याला कायदा शिकवतात 🙏
@nobrokercom The team was very knowledgeable explaining the complete moving process. The driver was very courteous/professional and easy to work with. The moving crew was very professional and easy to work with.and Special Thank you komal kumari🙏
आपल्याकडे मोठं व्हायला मरावं लागत.
बघा ना एवढा मोठा कलाकार,तर त्याच vedio एकतर रस्त्यावरच किंवा असाच लोकांपुढं कला सादर केलेलं मिळतील.
याना कधी मोठं स्टेज नसेल मिळालं.आणि आता मृत्यूनंतर जवळ जवळ सगळ्या महाराष्ट्राला समजले किती मोठा कलाकार होता.असे असंख्य कलाकार असतील.
#कलाकार