भंडारा जिल्ह्यातील महावितरण @MSEDCL
च्या विविध विकास कामांचा आज मी भंडारा येथे आढावा घेतला. कृषीपंपासाठी वीज जोडणी त्वरित द्यावे, लोकांना तक्रारींची संधी देऊ नका,असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरणचे नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. @InfoBhandara