@abpmajhatv जेव्हा हे सरन्यायाधीश ह्या दलाल,मनुवादी सरकारला आणि त्याच्या चिकटलेल्या परम मित्रांना जोरदार एकामागून एक झटके देतील तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासहर्ता कायम टिकून राहील.!
@PMOIndia@AshwiniVaishnaw@RailMinIndia@Central_Railway@GM_CRly@drmmumbaicr@RailwaySeva@RPF_INDIA@RPFCRBB@India_NHRC@MSJEGOI@socialpwds@disabilitycomm ये तस्वीरें कल की कर्जत फास्ट लोकल के विकलांग कोच की हैं। यह ट्रेन सीएसटी से 18.21 बजे छुटती होती है। इस ट्रेन के विकलांग डिब्बे पर प्रतिदिन बड़ी संख्या में सामान्य यात्री अतिक्रमण कर लेते हैं, जिससे विकलांगों की यात्रा बाधित होती है। दादर, कुर्ला और घाटकोपर में बड़ी संख्या में सामान्य यात्री ट्रेन में चढ़ते हैं। ठाणे में तो विकलांगों को कोच में प्रवेश करने नही मिलता है। मध्य रेलवे पर विकलांग यात्रियों के लिए सुगम यात्रा एक सपना ही बना हुआ है।
@PrasadVKathe अरे परस आंड…नशीब त्या हिम्मतबाज श्वानाने किडे भुर्जी च्या पायाचा लचकाच तोडला… त्या थेरड्याच तुम्ही लोक जे चोळतात ते शाबूत आहे नाय तर बहुतेक🤣🤣🤣🤣🤣
@beingshrutip असे शब्द योग्य नाही,पण सर्वांना माहीत आहे की भाजप ही पितृसत्ताक आहे ते महिलांना कधीच उच्चपदावर बसवणार नाही आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
@Awhadspeaks तुम्हाला 2014 पासून माहीत होते की भाजप EVM मध्ये ���ोचा करून जिंकून येते,मग EVM बॅन का केली नाही ?एकीकडे म्हणायचं की आम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहोत आणि दुसरीकडे लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीत होत आहे. आता बोलून काय उपयोग ? साऱ्या जगातील देशांनी EVM बॅन केली आणि तुम्ही ?