सोलापूर महानगरपालिका,सोलापूर वनविभाग आणि क्षेत्रीय लोकसंपर्क विभाग सोलापूर यांनी संयुक्तपणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षी निरीक्षण, बीजगोळे निर्म��ती कार्यशाळा आयोजित केली होती.
#WorldEnvironmentDay @Info_Solapur
सोलापूर महानगरपालिका,सोलापूर वनविभाग आणि क्षेत्रीय लोकसंपर्क विभाग सोलापूर यांनी संयुक्तपणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षी निरीक्षण, बीजगोळे निर्म��ती कार्यशाळा आयोजित केली होती.
#WorldEnvironmentDay @Info_Solapur
#सोलापूर - महानगरपालिका व उप वनसरंक्षक वन विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पक्षी निरीक्षण, स���ड बॉल निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी ६००० सीड बॉलची निर्मिती करण्यात आली.
पीटीसी - @MaheshReporter
माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत #मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते #सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शाश्वत जीवनासाठी पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा कमीत कमी वापर करावा, पर्यावरण विषयी सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वृक्षारोपण करावे, असे आवाहन #सोलापुर चे उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील यांनी #जागतिकपर्यावरणदिन निमित्त आयोजित ��ार्यक्रमात केले.
#माझी_वसुंध���ा उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
@Info_Solapur
#सोलापूर - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रिसिजन कंपनीत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पर्यावरण रक्षण, संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याबाबत माहिती देणे, वृक्षारोपण करणे आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
पीटीसी - @MaheshReporter
#सोलापूर - शाळा न्यायाधिकरण पुणे येथे हलविणे म्हणजे हजारो शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा, लाखो विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा अवमान आहे. हा निर्णय त्वरीत प्रशासनाने मागे घ्यावा या मागणीसाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करत, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
#सोलापूर
कौशल्य विकासाबाबत उल्लेखनिय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकास योजना #पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
@MaheshReporter
राष्ट्रवादी काँग्रेसनं तसंच पक्षाचे नेते शरद पवार यांनी केलेल्या विकास काम���च्या बळावर तसंच विरोधी भाजपाचा नाकर्तेेपणा जनतेसमोर ठेवून या निवड���ुका लढवल्या जाणार असल्याचं माने यांनी सांगितलं.
#सोलापूर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाढती महागाई व बेरोजगारी बाबत केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक धरणे आंदोलन करण्यात आले. विडी कामगार महिला, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार यांचा मोठा सहभाग होता.
#सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे #पंतप्रधान आवास योजनेच्या घटक क्रमांक 3 ची माहिती शहरातील नागरिकांना होण्याकरिता दोन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूका लढणार, की स्वबळावर, याचा निर्णय तसंच त्यासाठीचा जागावाटपाचं सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. राष्ट्रवीदी काँग्रेसचे पक्षनिरिक्षक शेखर माने यांनी आज सोलापुरात बातमीदारांना ही माहिती दिली.
#सोलापूर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ #नाशिकच्या संलग्न विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी व इंटर्नशिप करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दाखल झाले आहेत.
सामंजस्य करारांतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन हे दहा भावी डॉक्टर दोन आठवडे शिक्षण घेणार असल्याची माहिती कुलगुर��� डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
#सोलापूर - ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना ओबीसी मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पीटीसी – @MaheshReporter
#सोलापुरातल्या तेलगाव, अकोले मद्रुप, कंदल गाव, मनगोळी, डोनगाव,पाथरी या परिसरात द्राक्षं खाली पडल्यानं लाखों रुपयांच आर्थिक नुकसान झालं आहे. मोसमापूर्वी पडलेला पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी घातक ठरला. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
#rain
#सोलापूर तालुका पोलिसांनी शनिवारी प��कणी येथे ९३० पोती गुटखा व सुगंधी तंबाखू पकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
@Info_Solapur
@solapurpolice
#सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना 1 जून 2022 पासून महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये कचऱ्याचे 1) ओला कचरा, 2) सुका कचरा , 3) घरगुती घातक कचरा, 4) घरगुती जैव – वैदकीय कचरा, 5) ई-कचरा , 6) प्लास्टिक कचरा अश्या सहा प्रकारे वर्गीकरण करण्य��चे आवाहन करण्यात येत आहे.
#अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ #एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.