@TawdeRitu वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई नाही खूप धन्यवाद @mybmc@Dev_Fadnavis@BJP4Mumbai प्रतिदिवस खारफुटी ची कत्तल चालू अ���ून नवनवीन बांधकाम चालू आहे झोपडपट्टी माफिया कडून अवेध्य धंदे व अमली पदार्थ ची विक्री त्या जागी चालू आहे कारवाई न करण्यासाठी तुमचे खूप आभारी
@TawdeRitu फडणवीस माहीम पोलीस कॉलनी मधील राहिवाशी वारंवार तक्रार करून सुद्धा अनधिकृत बांधकाम वर कारवाई नाही BMC व MMRDA ला लेखी अर्ज करून सुद्धा कारवाई नाही असच काम करत राहा ही विनंती 👍👍👍👍👍@mybmc@MMRDAOfficial@abpmajhatv@BJP4Mumbai@AmeetSatam तुमचा मतदारधन्यवाद 👍👍👍👍
@DrSanMukherjee front of Building No. 9 of Mahim Police Colony, near Mahim Creek, approximately 10–15 new illegal structures have been constructed after cutting and destroying mangroves in the https://t.co/qC1CSQOaEH falls under the jurisdiction of Mumbai (MMRDA). Request action
@DrSanMukherjee
The said land falls under the jurisdiction of Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA). It has also been observed that illegal drug-related activities and sale of narcotic substances are taking place in these unauthorized structures.
@DrSanMukherjee सर कृपया यांच्या वर कारवाई करावी ही विनंती बेकायदेशीर खारफुटी ची कत्तल करून नवीन भंधकाम करण्यात येत आहे
��ाहीम पोलीस कॉलनी बिल्डिंग ९ च्या समोर
वारंवार तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई नाही खूप धन्यवाद @mybmc@Dev_Fadnavis@BJP4Mumbai प्रतिदिवस खारफुटी ची कत्तल चालू असून नवनवीन बांधकाम चालू आहे झोपडपट्टी माफिया कडून अवेध्य धंदे व अमली पदार्थ ची विक्री त्या जागी चालू आहे
धन्यवाद साहेब @iamMaheshSawant@ianildesai तुमचा मतदार संघात हे सर्व चालू असताना तुमच्या निदर्शनास आणून देखील त्याच्या वर कोणती�� कारवाई न केल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏@ShivSenaUBT_
सर्व ठिकाणी तक्रार करून सुद्धा कोणती ही कारवाई नाही त्याचा बद्दल धन्यवाद🙏 @mybmc, कायद्याचा कोणताच धाक राहिला नाही हे सुद्धा समजून आले खरफुटी ची तोड आजून ही चालू आहे त्या साठी तुमचं धन्यवाद 🙏@MahaForest आणि सर्वात म��त्वाचे भाजपा सरकार तुमचा सुध्दा धन्यवाद @BJP4Mumbai
@Dev_Fadnavis या झोपडपट्टी माफियावर कारवाई करा ही विनंती पत्ता माहीम पोलीस कॉलनी बिल्डिंग नंबर 9 च्या समोर प्रकाश नगर झोपडपट्टी मिठी नदी खाडी माहीम मुंबई 400016
फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट वाले काय फक्त पगार घायला आहेत का ? गेलं ३ दिवस झाले सारखं प्रयत्न करून सुद्धा काही केल गेलं नाही खरफुटी ची झाडंआची कत्तल करून तेथे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आला आहे तिकडे अव्हेध्य धंदा चालू आहेत @NaikSpeaks@BJP4Mumbai
तुमचा मतदार 👌