पळशीची पीटी साठी स्टार प्रवाह पुरस्कृत संस्कृती कला दर्पण मध्ये ६ नामांकने मिळाली आहेत..! या आणि या सुंदर कलाकृतीचा आनंद घ्या...!
#मराठी#PalshichiPT @PalshichiPTFilm
पळशीची पीटी साठी स्टार प्रवाह पुरस्कृत संस्कृती कला दर्पण मध्ये ६ नामांकने मिळाली आहेत..! संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन 💐
#PalshichiPT @PalshichiPTFilm
स्वत: एक शिपाई ते अभिनेता , दिग्दर्शक असा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास करून आलेल्या कारंडे सरांनी पळशीची पीटी आपल्यासमोर सादर करण्या��ा निर्णय घेतला आहे.
#PalshichiPT @PalshichiPTFilm
महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथम प्रदार्पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार सुद्धा या चित्रपटाची अभिनेत्रीला मिळालेला आहे..
#PalshichiPT @PalshichiPTFilm